AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रणित मोरे याच्या सोसायटीत महिलांचे आंदोलन, दिली बिर्याणी आणि ३७० रुपयांची भेट….

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोवरुन सध्या देशभरात संताप व्यक्त होत आहे. त्याच्या शोमध्ये महिलांबाबत झालेल्या आक्षेपार्ह विधानामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. या शोच्या विरोधात महिला संघटनांनी प्रणित मोरेच्या इमारतीत घोषणा बाजी केली.

| Updated on: Jun 14, 2026 | 9:47 PM
Share
 स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील महिलांच्याविरोधातील अश्लिल शेरेबाजीमुळे डार्क कॉमेडिच्या नावावर महिलांचा अपमान केल्याने आता खारघर येथील महिलांनी प्रणित मोरेचे घर गाठत तेथे आंदोलन केले.

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील महिलांच्याविरोधातील अश्लिल शेरेबाजीमुळे डार्क कॉमेडिच्या नावावर महिलांचा अपमान केल्याने आता खारघर येथील महिलांनी प्रणित मोरेचे घर गाठत तेथे आंदोलन केले.

1 / 5
 या महिलांनी मोबाईल फोनवरुन त्याच्या घरी कॉल केला. त्यावेळी प्रणित मोरे हा घरी नसल्याचे त्याच्या भावाने सांगितले. या प्रकरणात आपल्या भावाने असे वक्तव्य केले नाही असा बचाव फोनवरील व्यक्तीने केला.

या महिलांनी मोबाईल फोनवरुन त्याच्या घरी कॉल केला. त्यावेळी प्रणित मोरे हा घरी नसल्याचे त्याच्या भावाने सांगितले. या प्रकरणात आपल्या भावाने असे वक्तव्य केले नाही असा बचाव फोनवरील व्यक्तीने केला.

2 / 5
यावेळी संतप्त महिलांना जरी प्रणित मोरे याने असे वक्तव्य केले नसले तरी तो या शोचा आयोजन असून तिकीट लावून पैसा कमावत असल्याने तो या जबाबदारीतून सुट शकत नाही असे महिलांनी सुनावले.

यावेळी संतप्त महिलांना जरी प्रणित मोरे याने असे वक्तव्य केले नसले तरी तो या शोचा आयोजन असून तिकीट लावून पैसा कमावत असल्याने तो या जबाबदारीतून सुट शकत नाही असे महिलांनी सुनावले.

3 / 5
यावेळी नारी शक्तीने  प्रणित मोरे याच्या इमारतीसमोर घोषणाबाजी केली. यावेळी प्रणित मोरे याचा शो काही लाईव्ह शो नव्हता. त्याला हे संभाषण एडिटींग करुन पोस्ट करता आले असते. मात्र, त्याने तसेच केले नाही. त्यामुळे सेजल पवार आणि हिमांशु जांगडा यांनी केलेले वक्तव्य डिलिट करता आली असती असा आरोप महिलांना केला आहे.

4 / 5
महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारी असून विनोदाच्या नावाखाली कोणत्याही समाजघटकाची किंवा महिलांची अवहेलना स्वीकारली जाणार नाही, असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी सांगितले.

महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारी असून विनोदाच्या नावाखाली कोणत्याही समाजघटकाची किंवा महिलांची अवहेलना स्वीकारली जाणार नाही, असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी सांगितले.

5 / 5
Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले