AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara : 7200 कोटीच्या संपत्तीचा मालक, ज्याच्या एका शब्दावर अहानला मिळाला ‘सैयारा’ चित्रपट, चार दिवसात सुपरहिट

Saiyaara : अहान पांडेचा चित्रपट 'सैयारा' ची रिलीजनंतर भरपूर चर्चा आहे. लोकांना हा चित्रपट आवडला आहे. फ्रेश चेहरे असलेला हा चित्रपट सुपरहिट झालाय. या चित्रपटाची कोटी, कोटीची उड्डाणं सुरु आहेत. अहानला या चित्रपटासाठी कसं कास्ट करण्यात आल? त्याचा खुलासा डायरेक्टरने केला.

| Updated on: Jul 22, 2025 | 3:18 PM
Share
'आशिकी 2' नंतर मोहित सूरी 'सैयारा' नावाची नवीन लव्ह स्टोरी घेऊन प्रेक्षकांमध्ये आले आहेत. या दोन चित्रपटांदरम्यान डायरेक्टरने अजूनही काही चित्रपट बनवलेत. 'सैयारा' ची 'आशिकी 2' बरोबर तुलना केली जातेय. या चित्रपटाला  आशिकी 3 सुद्धा म्हटलं जातय.

1 / 5
'सैयारा' 18 जुलैला थिएटर्समध्ये रिलीज झाला. बऱ्याच प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. रिलीजनंतर चित्रपटाने भरपूर कमाई सुद्धा केली. चित्रपटात दोन नवीन चेहरे सुद्धा आहेत. अनीत पड्डा आणि अहान पांडे. या चित्रपटाद्वारे अहानने डेब्यु केलाय.

2 / 5
अहान पांडे चिक्की पांडेचा मुलगा आहे. चिक्की पांडे चंकी पांडेचा भाऊ आहे.  अहानच्या डेब्यूवरुन बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते.  अहानने 'सैयारा'मध्ये कमालीचा डेब्यु केलाय. लीड एक्टर म्हणून त्याचा अभिनय बघून बरेच लोक भरभरुन कौतुक करतायत.

3 / 5
मोहित सूरीने अहानला कसं कास्ट केलं? त्या बद्दल खुलासा केलाय.  मोहितने सांगितलं की, अहानच नाव फिल्ममेकर आदित्य चोप्राने सुचवलेलं.  'सैयारा' ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर आदित्य म्हणाला की, या रोलसाठी माझ्याकडे एक व्यक्ती आहे.

4 / 5
इंडिया टुडेशी बोलताना मोहित सुरीने खुलासा केला की, अहान 'सैयारा' च्या आधी यशराज फिल्म्ससोबत प्रोजेक्ट करणार होता.  काही कारणांमुळे ते प्रोजेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर आदित्यने  'सैयारा' साठी अहानच नाव सुचवलं.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था