“शहाजीबापू, चला मातोश्रीवर… तुम्हाला चांगली खुर्ची देतो”, चंद्रकांत खैरेंची ऑफर

"शहाजीबापू, चला मातोश्रीवर... तुम्हाला चांगली खुर्ची देतो", असं चंद्रकांत खैरे म्हणालेत.

शहाजीबापू,  चला मातोश्रीवर... तुम्हाला चांगली खुर्ची देतो, चंद्रकांत खैरेंची ऑफर
| Updated on: Sep 13, 2022 | 4:13 PM

शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil), चला या मातोश्रीवर जाऊ.  तुम्हाला इकडे पण चांगली खुर्ची देतो, असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले आहेत. रावसाहेब दानवे यांनी भुमरे यांना बोका म्हटलं. मला अनेक फोन आले बोका कसा वाटला म्हणून, दानवे पण चकवा आहे, असंही ते म्हणाले. गोमूत्राने जंतू मारतात, येणाऱ्या 27 तारखेला गद्दारीचे जंतू मरतील, असंही खैरे म्हणालेत.