AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपराजित असलेले खेळाडू माहिती आहेत का? जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व सुरू आहे. पण आतापर्यंतच्या 18 पर्वात 16 खेळाडू असे आहेत की त्यांनी कधीही अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही. म्हणजेच संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि जेतेपद मिळवलं आहे. या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे.

| Updated on: Mar 18, 2026 | 10:22 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. पण मागच्या 18पर्वात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. हे या लीगचं यश आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. असाच एक विक्रम 16 खेळाडूंच्या नावावर आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या 18 अंतिम सामन्यांमध्ये  खेळाडूंनी कधीही अंतिम सामना गमावलेला नाही. (Photo- IPL/BCCI)

1 / 5
रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल फायनल जिंकल्या आहेत. रोहित शर्माने सहा वेळा फायनल खेळून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आयपीएल फायनलच्या इतिहासातील सर्वाधिक अपराजित खेळाडू आहे. रोहितने मुंबई इंडियन्सकडून पाच वेळा आणि डेक्कन चार्जर्सकडून एकदा आयपीएल फायनल खेळली आहे.

2 / 5
रोहित शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अष्टपैलू कृणाल पांड्याच्या नावावर आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे. त्याने चार वेळा आयपीएल फायनल खेळली असून प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. गतविजेत्या आरसीबी संघाचा भाग होता हे विशेष

3 / 5
कृणाल पांड्यानंतर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांचाही या यादीत समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आणि तिन्ही वेळा विजेतेपद पटकावले आहे.

कृणाल पांड्यानंतर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांचाही या यादीत समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आणि तिन्ही वेळा विजेतेपद पटकावले आहे.

4 / 5
उर्वरित खेळाडूंमध्ये क्विंटन डी कॉक, ऋतुराज गायकवाड, गौतम गंभीर, जोश हेझलवूड, ईशान किशन, मॅकक्लेनघन, प्रज्ञान ओझा, करण शर्मा, लेंडल सिमन्स, यश दयाल, मोईन अली आणि डग बोलिंगर यांचा समावेश आहे. यांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलचा अंतिम सामना खेळून ते सामने जिंकले आहेत. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

5 / 5
Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?