AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2026: भारताच्या आठ जणींची कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, या स्पर्धेत उमटवला ठसा

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताच्या रणरागिणींनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. आठ भारतीय महिलांनी तीने वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात सुवर्णपदकं मिळवली आहेत. भारताने सर्वाधिक सुवर्ण पदके ही बॉक्सिंगमध्ये मिळवली आहेत. चला जाणून घेऊयात त्यांच्या कामगिरीबाबत...

| Updated on: Aug 02, 2026 | 7:32 PM
Share
भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत एकूण 13 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 13 क्रीडा प्रकारात भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. यात 8 सुवर्ण पदकं ही महिलांनी मिळवली आहेत. चला जाणून घेऊयात मैदानात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महिला स्पर्धकांबाबत... (Photo: PTI)

1 / 6
वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. तिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली. यासह कॉमनवेल्थ स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला. (Photo: PTI)

2 / 6
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतील दुसरं सुवर्णपदक शर्मिला ढाणकरने पटकावलं. तिने पॅरा एथलेटिक्समधील महिलांच्या शॉट पुट एफ 57 प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. महिला गोळाफेक स्पर्धेत 9.81  मीटर अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले.  पॅरा एथलेटिक्समध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली. (Photo: PTI)

3 / 6
अस्मिता डे सुवर्ण कामगिरी करत आणखी एक इतिहास रचला.  महिलांच्या 48 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात कॅनडाच्या खेळाडूचा पराभव करत तिने इतिहास रचला. राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. (Photo: PTI)

4 / 6
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताला सर्वाधिक यश हे बॉक्सिंगमध्ये मिळालं. भारताच्या पाच महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक जिंकला. साक्षी चौधरीने 51 किलो वजनी गटात, तर अरुंधती चौधरीने 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. (Photo: PTI)

5 / 6
भारतासाठी प्रीति पवार हिने 54 किलो वजनी गटात, जस्मिन लंबोरिया  हिने 57 किलो वजनी गटात, तर प्रिया प्रिया घंघास 60 किलो वजनी सुवर्ण कामगिरी केली. (Photo: PTI)

भारतासाठी प्रीति पवार हिने 54 किलो वजनी गटात, जस्मिन लंबोरिया हिने 57 किलो वजनी गटात, तर प्रिया प्रिया घंघास 60 किलो वजनी सुवर्ण कामगिरी केली. (Photo: PTI)

6 / 6
Follow Us
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य