AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमनवेल्थ गेम्स 2026

कॉमनवेल्थ गेम्स 2026

ब्रिटीश साम्राज्याचा भाग असलेल्या देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. ऑलिम्पिकसारखंच या स्पर्धेचं आयोजन दर 4 वर्षांनी एकदा होते. या स्पर्धेचं पहिल्यांदा आयोजन 1930 मध्ये करण्यात आलं होतं. यंदाचं 23वं पर्व असून खेळांची संख्या कमालीची घटवली आहे. आता खेळांची संख्या दहावर आणली आहे. कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट, टेबल टेनिस, स्क्वॉश, नेमबाजी, डायव्हिंग आणि सायकलिंग, ट्रायथोलन या सारखे खेळ वगळले आहेत.

Read More
Commonwealth Games 2026 : नवऱ्यानं मारलं, निर्वस्त्र घराबाहेर काढलं, आज तीच शर्मिला ‘गोल्ड मेडलिस्ट’; संघर्ष वाचून सलाम ठोकाल!

Commonwealth Games 2026 : नवऱ्यानं मारलं, निर्वस्त्र घराबाहेर काढलं, आज तीच शर्मिला ‘गोल्ड मेडलिस्ट’; संघर्ष वाचून सलाम ठोकाल!

कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेत महिलांच्य एफ57 शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत शर्मिला धनखडने सुवर्ण पदक पटकावून भारताची मान गौरवाने उंचावली. पण तिचा इथपर्यंचा प्रवास काही सोपा नव्हता. कारण वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे दिव्यांगत्व आलं होतं. लग्न झाल्यानंतरही संघर्ष काही कमी झाला, उलट पदरी आणखी वेदना पडल्या. त्यांच्या आयुष्यात काय घडलं? याबाबत पॅरा अॅथलिट्स शर्मिला धनखडने स्वत:च खुलासा केला.

कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाला गोल्ड मिळवून देणाऱ्या खेळाडूची राज ठाकरेंकडून उपेक्षा! नेमकं काय घडलं?

कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाला गोल्ड मिळवून देणाऱ्या खेळाडूची राज ठाकरेंकडून उपेक्षा! नेमकं काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान एक विचित्र प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. भारताची मान उंचवणाऱ्या दिलीप गावित 2 ताटकळत ठेवून भेट न दिल्याची चर्चा रंगली आहे.

CWG 2026: पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाक कापलं, टीम हॉटेलमधून हा खेळाडू पळाला; नेमकं काय घडलं?

CWG 2026: पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाक कापलं, टीम हॉटेलमधून हा खेळाडू पळाला; नेमकं काय घडलं?

Glasgow Commonwealth Games 2026: कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या एका खेळाडूने नको ती करामत केली आहे. सुरक्षा आणि व्यवस्थापनला चकवा देऊन पळ काढला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.

CWG 2026:कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील या क्रीडा प्रकारात भारताचा शून्य! पदक मिळवण्यात अपयश, जाणून घ्या

CWG 2026:कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील या क्रीडा प्रकारात भारताचा शून्य! पदक मिळवण्यात अपयश, जाणून घ्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताने यंदा चांगली कामगिरी केली आहे. बॉक्सिंगमध्ये तर भारताने मेडलची रांग लावली. पण काही खेळात भारताची कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यात पदरी काहीच पडलं नाही. चला जाणून घेऊयात या खेळांबाबत...

कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान रौप्य पदक मिळवलेल्या बॉक्सर लवलीनाचा संताप, भारताचा नकाशा पाहून सुनावलं Video

कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान रौप्य पदक मिळवलेल्या बॉक्सर लवलीनाचा संताप, भारताचा नकाशा पाहून सुनावलं Video

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची सांगता 2 ऑगस्टला होणार आहे. असं असताना या स्पर्धेदरम्यान एका वादाने लक्ष वेधून घेतलं. रौप्य पदक पटकावलेल्या बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने भारताचा नकाशा पाहून संताप व्यक्त केला आहे.

CWG 2026: भारताच्या आठ जणींची कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, या स्पर्धेत उमटवला ठसा

CWG 2026: भारताच्या आठ जणींची कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, या स्पर्धेत उमटवला ठसा

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताच्या रणरागिणींनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. आठ भारतीय महिलांनी तीने वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात सुवर्णपदकं मिळवली आहेत. भारताने सर्वाधिक सुवर्ण पदके ही बॉक्सिंगमध्ये मिळवली आहेत. चला जाणून घेऊयात त्यांच्या कामगिरीबाबत...

CWG 2026: कॉमनवेल्थमध्ये भारताचे दे दणादण गोल्ड! एकाच दिवसात जिंकले इतके मेडल, पदकतालिकेत मोठी झेप

CWG 2026: कॉमनवेल्थमध्ये भारताचे दे दणादण गोल्ड! एकाच दिवसात जिंकले इतके मेडल, पदकतालिकेत मोठी झेप

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेची सांगता होत असताना भारतीय स्पर्धकांनी कमाल केली आहे. खासकरून भारतीय बॉक्सर्सनी सुवर्ण पदकाची लयलूट केली आहे. त्यामुळे भारताला पदकतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.

CWG 2026: मी नसलो तरी, आता…! कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने केलं मोठं विधान

CWG 2026: मी नसलो तरी, आता…! कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने केलं मोठं विधान

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यं 5 गोल्ड, 12 सिल्व्हर आणि 6 कांस्य अशी 23 पदकं मिळवली आहेत. भारत नवव्या दिवसानंतर पदकतालिकेत दहाव्या स्थानी आहे. खरं तर क्रमवारीत अजून वरचं स्थान असतं. पण 12 स्पर्धकांना सिल्व्हर पदकावर समाधान मानावं लागलं. त्यात नीरज चोप्राकडून अपेक्षा होत्या मात्र त्यालाही सिल्व्हर पदकापर्यंत मजल मारता आली.

CWG 2026: भारताचा ज्युडोमध्ये डबल गोल्ड धमाका, अस्मिता डे आणि हर्षची सुवर्ण कामगिरी

CWG 2026: भारताचा ज्युडोमध्ये डबल गोल्ड धमाका, अस्मिता डे आणि हर्षची सुवर्ण कामगिरी

भारताने कॉमनवेल्थ गेम्समधील पदकतालिकेत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. ज्युडो स्पर्धेक अस्मिता डे आणि हर्ष सिंहच्या सुवर्ण कामगिरीमुळे हे शक्य झालं आहे. अस्मिताने 48 किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवलं. तर हर्श सिंहनेही सुवर्ण पदक मिळवलं आहे.

CWG 2026: बॉक्सर अंकुश पंघाल आणि प्रीति पवार मारणार गोल्डन पंच, सामन्याबाबत जाणून घ्या सविस्तर

CWG 2026: बॉक्सर अंकुश पंघाल आणि प्रीति पवार मारणार गोल्डन पंच, सामन्याबाबत जाणून घ्या सविस्तर

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. असं असताना भारताच्या खात्यात दोन सुवर्ण पदक पडण्याची आशा वाढली आहे. बॉक्सर अंकुश पंघाल आणि प्रीति पवार भारतासाठी गोल्ड मेडल आणू शकतात. जाणून घ्या या सामन्याबाबत...

CWG 2026: नीरज चोप्रा अंतिम फेरीत, भारताच्या आणखी दोन खेळाडूंचा पाकिस्तानच्या नदीमशी होणार सामना

CWG 2026: नीरज चोप्रा अंतिम फेरीत, भारताच्या आणखी दोन खेळाडूंचा पाकिस्तानच्या नदीमशी होणार सामना

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने स्थान मिळवलं आहे. नीरज चोप्रासह रोहित यादव आणि यशवीर सिंह यांनी अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे भारताचे तीन खेळाडू अंतिम फेरीत खेळणार आहे.

CWG 2026: नीरज चोप्रा VS अरशद नदीम, पुन्हा भारत पाकिस्तान आमनेसामने! सामन्याबाबत जाणून घ्या

CWG 2026: नीरज चोप्रा VS अरशद नदीम, पुन्हा भारत पाकिस्तान आमनेसामने! सामन्याबाबत जाणून घ्या

कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेत नीरज चोप्रा आठ वर्षानंतर पुनरागमन करत आहे. असं असताना या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. कारण त्याच्या समोर पाकिस्तानच्या अरशद नदीमचं आव्हान असणार आहे.

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर