AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2026:कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील या क्रीडा प्रकारात भारताचा शून्य! पदक मिळवण्यात अपयश, जाणून घ्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताने यंदा चांगली कामगिरी केली आहे. बॉक्सिंगमध्ये तर भारताने मेडलची रांग लावली. पण काही खेळात भारताची कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यात पदरी काहीच पडलं नाही. चला जाणून घेऊयात या खेळांबाबत...

| Updated on: Aug 03, 2026 | 5:44 PM
Share
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा संपली असून भारताने या स्पर्धेत 39 मेडल मिळवली आहे. 13 गोल्ड, 17 सिल्व्हर आणि 9 कांस्य पदकं पटकावली. यासह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला. भारताने बॉक्सिंग, ज्यूडो, एथलेटिक्स खेळात आपली छाप सोडली. पण काही खेळात भारताला ठसा उमटवता आला नाही. (Photo: PTI)

1 / 5
भारताकडून आर्टिस्टिक जिमनास्टिक क्रीडा प्रकारात आठ स्पर्धांना भाग घेतला होता. पण भारताच्या एकही पदक पडलं नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा झाली. (Photo: PTI)

भारताकडून आर्टिस्टिक जिमनास्टिक क्रीडा प्रकारात आठ स्पर्धांना भाग घेतला होता. पण भारताच्या एकही पदक पडलं नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा झाली. (Photo: PTI)

2 / 5
लॉन बाउल्स क्रीडा प्रकारात महिला पुरूष असे 9 स्पर्धक उतरले होते. पण यातही पदक मिळालं नाही. हीच स्थिती काहीशी 3x3 बास्केटबॉलमध्ये दिसली. यात आठ संघ सहभागी झाले होते आणि भारताचा सातवा क्रमांक राहिला. (Photo: PTI)

3 / 5
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताकडून 10 जलतरणपटू उतरले होते. पण कोणलाही मेडल मिळवता आलं नाही. जलतरण क्रीडाप्रकारात भारताचे स्पर्धेक रेसमध्येच नव्हते असं वाटलं. (Photo: PTI)

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताकडून 10 जलतरणपटू उतरले होते. पण कोणलाही मेडल मिळवता आलं नाही. जलतरण क्रीडाप्रकारात भारताचे स्पर्धेक रेसमध्येच नव्हते असं वाटलं. (Photo: PTI)

4 / 5
ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत भाग घेणाऱ्या सात भारतीय स्पर्धकांनी निराशा केली. त्यांच्या खात्यातही पदक पडलं नाही. त्यामुळे भविष्यात या क्रीडाप्रकारांकडे जास्तीचं लक्ष घालावं लागणार आहे. (Photo: PTI)

ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत भाग घेणाऱ्या सात भारतीय स्पर्धकांनी निराशा केली. त्यांच्या खात्यातही पदक पडलं नाही. त्यामुळे भविष्यात या क्रीडाप्रकारांकडे जास्तीचं लक्ष घालावं लागणार आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...