AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार, 1 लीटर पेट्रोलमध्ये धावते 28.65 किमी, फीचर्स आणि किंमत पाहून…

देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार. जी 1 लीटर पेट्रोलमध्ये देते 28.65 किमी मायलेज. फीचर्स आणि किंमत देखील बजेटमध्ये. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Aug 02, 2026 | 7:25 PM
Share
देशात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणाऱ्या कार हा अनेक ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.

देशात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणाऱ्या कार हा अनेक ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.

1 / 5
या कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आल्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो, तर उत्कृष्ट मायलेज आणि आधुनिक फीचर्सचाही लाभ मिळतो. भारतीय बाजारातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या काही लोकप्रिय कारबद्दल जाणून घेऊया.

2 / 5
Maruti Suzuki Grand Vitara ही प्रीमियम मिड-साइज एसयूव्ही असून ती भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. यात 9 इंचांचा टचस्क्रीन, हेड-अप डिस्प्ले (HUD), पॅनोरॅमिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

3 / 5
या कारमध्ये 1.5 लिटर इंटेलिजंट इलेक्ट्रिक स्ट्राँग हायब्रिड इंजिन असून ते e-CVT ट्रान्समिशनसह येते. ही कार 27.97 किमी प्रति लिटर इतके मायलेज देते. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, ESP, हिल होल्ड असिस्ट आणि TPMS यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

4 / 5
maruti suzuki victoris ची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरू होते. इंधनाचे वाढते दर लक्षात घेता ही कार ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहेत.

maruti suzuki victoris ची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरू होते. इंधनाचे वाढते दर लक्षात घेता ही कार ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहेत.

5 / 5
Follow Us
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य