AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवत साधणार Gen -Z शी संवाद; अभिजीत दीपकेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; थेट म्हणाला…

गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी नुकताच मोहन भागवत Gen -Z शी संवाद साधण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मोहन भागवत साधणार Gen -Z शी संवाद; अभिजीत दीपकेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; थेट म्हणाला...
Mohan BhagwatImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 12:18 PM
Share

दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. नीट पेपरफुटी प्रकरणी सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजिनाम्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण होताच सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके सध्या चांगलेच चर्चेत आहे. नुकताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठे विधान केला आहे.

मोहन भागवत साधणार Gen -Z शी संवाद?

माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, मला प्रशांत किशोर यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि लोकशाहीमध्ये असंच असलं पाहिजे. जसं मी थोडावेळ आधी म्हणत होतो की आरएसएस जो संवाद साधणार आहे Gen-Zसोबत त्यासाठी तुम्ही नवीन चेहरे आणा. प्रशांत किशोर हे पण राजकारणातील नवा चेहरा आहे, ते जिंकून आले आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असं झालं पाहिजे की जास्तीत जास्त नवीन लोकांनी पुढे आले पाहिजे.

झारखंड येथील आंदोलनावर काय म्हणाला?

झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे. त्याविषयी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, हो माझं जे बोलणं झालं आहे ते त्यात त्यांनी तेच सांगितलं. मला त्यांनी सांगितलं की त्यांना तिथे टेंट लावून देत नाहीयेत, वॉशरुमची सुविधा नाहीये. एका प्रकारे जसं आम्हाला जंतर मंतर येथे करण्यात आलं तसंच त्या विद्यार्थांनाही करण्यात आलं आहे. तर मी त्या विद्यार्थांना सांगितलं आहे की कॉकरोच जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करु. त्यांचे जे काही डिमांड आहेत त्याचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो.

Follow Us
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचा मोठा घोटाळा
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीवर मोठा घोटाळ्याचा आरोप
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; थेट...
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; काँग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने अटकेची मागणी
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच राऊतांनी उत्तर...
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच संजय राऊतांनी उत्तर टाळलं!
भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार....
भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार.... राऊतांनी बिहार पोटनीवडणुकीबाबत नेमकं काय सांगितलं?
TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग
TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग; ठाण्यात रस्त्यांची तात्पुरती डागडुजी
रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?
पुण्यात एकामागोमाग एक अपघात! रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?
धनुष्यबाण कुणाचा? आज अंतिम लढत; सुप्रीम कोर्टात रंगणार युक्तिवाद
मोठी बातमी! धनुष्यबाण कुणाचा? आज अंतिम लढत; सुप्रीम कोर्टात पुन्हा रंगणार युक्तिवाद
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?