AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022, Ward-6 : ठाणे महापालिका निवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदारांवर आश्वासनांचा पाऊस, वॉर्ड क्रमांक 6मधील काय स्थिती, जाणून घ्या..

ठाणे महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

TMC Election 2022, Ward-6 : ठाणे महापालिका निवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदारांवर आश्वासनांचा पाऊस, वॉर्ड क्रमांक 6मधील काय स्थिती, जाणून घ्या..
Thane MNP Ward 06Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 01, 2022 | 6:07 AM
Share

ठाणे : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. ठाणे महापालिकेत (TMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. ठाण्यातील (Thane) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane municipal corporation election 2022) वॉर्ड क्रमांक 6 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या ठाण्यात दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

  • वार्ड क्रमांक 6 (अ) अनुसूचित जामाती
  • वार्ड क्रमांक 6 (ब) सर्वसाधारण महिला
  • वार्ड क्रमांक 6 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 6 लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 36498
  • अ.जा. – 2469
  • अ. ज. – 3110व्याप्ती

व्याप्ती :

येऊर गाव-पातलीपाडा, उपवन तलाव परिसर, गोळीबार मैदान परिसर, व्होल्टस कंपनी, सुरेंद्र इंडस्ट्रिज, पोखरण रोड नं. 2 येथिल कोकणी पाडा. शिवाई नगर परिसर, देवदया नगर, मिसाळवाडी परिसर, ग्लॅक्सो कंपनी, ब्ल्यु स्टार कंपनी, तसेच व्होल्टस कंपनीचा भाग

विजयी उमेदवार, वार्ड क्रमांक 6 (2017)

प्रभाग क्रमांक 6 (अ) – श्रीमती घोगरे वनिता संदीप प्रभाग क्रमांक 6 (ब) – श्री. ठाकूर दिगंबर वामन प्रभाग क्रमांक 6 (क) – श्रीमती जाधवर राधाबाई सुभाष प्रभाग क्रमांक 6 (ड) – श्री. जगदाळे हनुमंत ज्ञानू

प्रभाग क्रमांक 6 (अ) निकाल

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 6 (ब) निकाल

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 6 (क) निकाल

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

ठाणे महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार मत मिळवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसतात. असं तर अगदी प्रत्येक निवडणुकीत दिसून येतं. ठाणे महापालिकेतही काय होतं, याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या कल्याण ठाण्यात दिसत आहे.  त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.