AMC election 2022: अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये नेमकी कशी स्थिती असणार?

विद्यमान नगरसेवकांच्या सोबतच राजकीय पक्षांच्याकडून तरुणांना संधी देण्यात येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेला शिंदे गट अकोला महापालिकेच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

AMC election 2022: अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये नेमकी कशी स्थिती असणार?
Akola MNP Ward 13Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 9:30 AM

अकोला – राज्यातील महानगरपालिका निवडणुका घोषित झाल्यानंतर राजकीय मोर्चे बांधणीला वेग आला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली , नाशिक या महानगरपालिकांबरोबरच अकोला महानगरपालिकेची निवडणूक(Municipal corporation election) घातली आहे. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यानंतर महानगरपालिकेसाठीच्या आरक्षणाचे सोडत प्रक्रिया ही पार पडले आहे. या सोडतीनंतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विद्यमान नगरसेवक तसेच माजी नगरसेवकांनी(corporeter) राजकीय मोर्चा बांधणीला सुरुवात केलेली आहे. अकोला (Akola)महानगरपालिकेवरती यावेळी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीचा परिणाम पाहायला मिळणार आहे. आगामी निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये नेमकी कशी स्थिती असणार आहे. 2017 च्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजप आपले वर्चस्व राखण्यात यशस्वी होणार का? विद्यमान नगरसेवकांच्या सोबतच राजकीय पक्षांच्याकडून तरुणांना संधी देण्यात येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेला शिंदे गट अकोला महापालिकेच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

एकूण लोकसंख्या

अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 ची एकूण लोकसंख्या 19हजार 401 एवढे आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1हजार 880 एवढी आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 467 एवढी आहे .

या परिसरांचा समावेश

अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये गोडबोले प्लॉट, रेणुका नगर, चिंतामणी नगर, सोपीनाथ नगर ,भरती प्लॉट ,पार्वती नगर, भिरडवाडी ,वाल्मिकी नगर ,रमेश नगर, गणेश नगर ,इंदिरा कॉलनी , शिवनगर आधी परिसरांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

2017 चा निकाल काय सांगतो

2017 चे निवडणुकीत अकोला महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपने बाजी मारली होती. यामध्ये सुजाता अहिर, अनिल मुरूमकर, अनिता अग्रवाल , आशिष पवित्रकार , हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, हे चारही नगरसेवक भाजपमधून निवडून आले होते.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

आरक्षणाची सोडत कशी

अकोला महानगरपालिकेतील आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये आरक्षणाची सोडत ही 13 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग( महिला) 13 ब सर्वसाधारण महिला ,13 क सर्वसाधारण अशी आहे.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.