AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC election 2022: महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक17मध्ये नेमकी कुणाला संधी मिळणार

आरक्षणाची सोड सोडत यामुळे या निवडणुकीमध्ये चुरशी लढत  पाहायला मिळणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीत संधी मिळणार का याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

UMC election 2022: महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक17मध्ये नेमकी कुणाला संधी मिळणार
Ulhasnagar MNP Ward 17Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 24, 2022 | 10:00 AM
Share

उल्हासनगर – राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. आरक्षणाची सोडत झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील इतर महानगरपालिकां बरोबरच उल्हासनगर महानगर  महानगरपालिकेची निवडणूक(Ulhasnagar municipal corporation election )महत्त्वाची मानले जाते. 2022 मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकांवर झाला आहे . नव्याने तयार करण्यात आलेली प्रभाग रचना (ward )तसेच आरक्षणाची सोड सोडत यामुळे या निवडणुकीमध्ये चुरशी लढत  पाहायला मिळणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीत संधी मिळणार का याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेनेतून (Shiv sena)फुटून बाहेर पडलेला शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्वातन्त्रपणे सक्रिय होणार कि भाजप सोबत युती करणार हे लवकरच स्पष्ट होईल. या सगळ्याचा फायदा नेमका कुणाला होणार   क्रमांक17 मधील बदलत्या आरक्षणाचं फायदा कुणाला होईल. आरक्षण बदलल्याने विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार हे हे पाहावे लागणार आहे

एकूण लोकसंख्या

उल्हासनगर महानगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 चे एकूण लोकसंख्या 17 हजार 458 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 569 व अनुसूचित जमातीचे 91 इतके इतकी लोकसंख्या आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

या परिसरांचा समावेश

उल्हासनगर महानगरपालिकेत खटमल चौक, इंदिरा भाजी मार्केट, नागरी पाडा, दसरा मैदान परिसर, आनंद आईस्क्रीम परिसर , डोली नाश्ता परिसर , मनिष नगर, यश पॅलेस ,माधुरी अपार्टमेंट , राम सोसायटी, लक्ष्मी नगर, शिवाजीनगर , प्रकाश आहूजा , कृषी सोसायटी, मेनूमल सोसायटी, नेपच्यून सूट सोसायटी, धरमदास दरबार, आयोध्या नगर, चांदीबाई कॉलेज, संजय गांधी नगर आदी परिसरांचा समावेश होतो.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

आरक्षणाची सोडत कशी?

उल्हासनगर महापालिकेमध्ये पालिकेतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 17 ब सर्वसाधारण महिला व 17 क सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत करण्यात आलेली आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.