KDMC Election 2022 Ward 11 : कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सेनेचा भगवा, वार्ड क्रमांक 11 यंदा काय असणार चित्र?

कल्याण-डोंबवली महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असला तरी यंदाच्या निवडणुकीत राजकीय समिकरणे ही बदललेली आहेत. गत निवडणुकीतील या वार्डात शिवसेनेच्या उमेदवाराने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते. यंदा या प्रभागात 3 वार्ड असणार आहेत. या प्रभागातील स्थानिक स्थरावरील प्रश्न हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. शिवाय बदलेल्या वार्ड फेररचनेचे स्वरुप कुणाच्या पत्त्यावर पडणार हे देखील महत्वाचे राहणार आहे.

KDMC Election 2022 Ward 11 : कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सेनेचा भगवा, वार्ड क्रमांक 11 यंदा काय असणार चित्र?
कल्याण-डोंबवली महापालिका
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 8:12 AM

कल्याण: गत महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे पाठोपाठ कल्याण-डोंबवली महापालिकेवरही (Shiv sena) शिवसेनेला भगवा फडकवण्यात यश मिळाले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून येथील पकड अधिक मजबूत होणार असे चित्र होते. पण (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय समिकरणे बदलली आहेत.त्यामुळे त्याचा महापालिका निवडणुकांवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गत निवडणुकीत 11 नंबर वार्डमध्ये शिवसेनेच्या नमिता पाटील ह्या विजयी झाल्या होत्या. यंदा होऊ घालत असलेल्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचना असणार आहे. प्रत्येक प्रभागात तीन वार्ड असणार तर यंदा प्रभाग 11 वर शिवसेनेचे वर्चस्व राहणार का? हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 एवढी आहे.

प्रभाग क्रमांक 11 चे स्वरुप

कल्याण-डोंबवली महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असला तरी यंदाच्या निवडणुकीत राजकीय समिकरणे ही बदललेली आहेत. गत निवडणुकीतील या वार्डात शिवसेनेच्या उमेदवाराने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते. यंदा या प्रभागात 3 वार्ड असणार आहेत. या प्रभागातील स्थानिक स्थरावरील प्रश्न हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. शिवाय बदलेल्या वार्ड फेररचनेचे स्वरुप कुणाच्या पत्त्यावर पडणार हे देखील महत्वाचे राहणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार नमिता पाटील ह्या विजयी झाल्या होत्या.

महापालिकेचे असे आहे स्वरुप

कल्याण-डोंबिवली महाालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

प्रभाग क्रमांक 11 ची व्याप्ती

प्रभाग क्रमांक 11 मध्ये शहारातील महत्वाच्या भागाचा समावेश होतो. तर वार्डातील लोकसंख्या ही 34 हजार 803 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची 2 हजार 467 तर अनुसूचित जमातीची 748 एवढी लोकसंख्या होती. यामध्ये बेतुरकरपाडा, ठाणकरपाडा, रमाबाई आंबेकर नगराचा प्रामुख्याने सहबाग होत असा तरी यामध्ये इंद्रप्रस्थ संकुल, गायकरपाडा, गोल्डन पार्क, मनिषा नगर, लाल टेकडी, स्वादनगर, भोईरकॉलनी, दुर्गा नगर, महाराष्ट्र नगर चाळ, मोहिंदरसिंग काबुलसिंग परिसर, गजानन महाराज मंदीर या परिसराचा समावेश होतो. यंदा वार्ड फेररचनेत बदल झाला आहे. त्यामुळे गतवेळच्या परिसराचा यामध्ये समावेश होईलच असे नाही.

असे आहे आरक्षणाचे स्वरुप

प्रभाग क्रमांकमध्ये यंदा तीन वार्ड असणार आहे. या बदलत्या स्वरुपामुळे राजकीय समिकरणेही बदलले आहे. यामधील ‘अ’ आणि ‘ब’ वार्ड हे सर्वसाधारण महिलेसाठी खुले राहणार आहेत तर क वार्ड हा आरक्षित आहे. त्यामुळे या प्रभागात देखील खुल्या गटातील मतदार हाच महत्वाची भूमिका निभवणार आहे.

कल्याण-डोंबवली महापालिका प्रभाग 11 ‘अ’

पक्ष उमेदवारी विजयी/ आघाडी
शिवसेना
भाजपा
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

कल्याण-डोंबवली महापालिका प्रभाग 11 ‘ब’

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
शिवसेना
कॉंग्रेस
भाजप
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कल्याण-डोंबवली महापालिका प्रभाग 11 ‘क’

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
शिवसेना
भाजपा
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.