Kolhapur Election 2021, Ward 58 Sambhaji Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 58 संभाजीनगर

Kolhapur Election 2021, Sambhaji Nagar Ward 58 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठ्ठावन्न अर्थात संभाजीनगर.

Kolhapur Election 2021, Ward 58 Sambhaji Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 58 संभाजीनगर
Kolhapur Municipal Corporation Ward 58 Election
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 12:50 AM

Kolhapur Election 2021, Sambhaji Nagar Ward 58 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठ्ठावन्न अर्थात संभाजीनगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजप-ताराराणीच्या संतोष गायकवाड यांनी बाजी मारली होती. संतोष गायकवाड यांनी काँग्रेसचे हरिदास सोनावणे यांचा अल्प मताने पराभव केला होता. संभाजीनगर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी संभाजीनगर या मतदारसंघात सात प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Sambhaji Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 58 Sambhaji Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.