LIVE : ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्रिपदावर

मंत्रिमंडळ विस्तारासह दिवसभरातील लाईव्ह घडामोडी (live cabinet ministry oath ceremony) एका क्लिकवर

LIVE : ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्रिपदावर
Follow us
| Updated on: Dec 30, 2019 | 4:50 PM

[svt-event date=”30/12/2019,4:48PM” class=”svt-cd-green” ] अजित पवार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदावर, आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला [/svt-event]

[svt-event date=”30/12/2019,4:49PM” class=”svt-cd-green” ] तब्बल दहा वर्षानंतर अशोक चव्हाण पुन्हा मंत्रीमंडळात, भोकरमध्ये जल्लोष, कार्यकर्त्यांकडून फटाकेबाजी करत आनंदोत्सव साजरा [/svt-event]

[svt-event date=”30/12/2019,4:48PM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष [/svt-event]

[svt-event date=”30/12/2019,4:47PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचे उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, सामंत यांनी शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीत शिवसैनिकांकडून एकच जल्लोष [/svt-event]

[svt-event date=”30/12/2019,4:45PM” class=”svt-cd-green” ] राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाटणचे शिवसेना आमदार शंभुराज देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाटण शहरामध्ये मुस्लीम समाजाने फटाके वाजवून आनंद साजरा केला [/svt-event]

[svt-event date=”30/12/2019,4:43PM” class=”svt-cd-green” ] प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली ,आमदार बच्चू कडू यांच्या शपथविधीनंतर सोलापुरातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष [/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता” date=”29/12/2019,10:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अनिल परब, गुलाबराव पाटील निश्चित, शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची यादी” date=”29/12/2019,9:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतगराव कदम यांची उणीव भासते, आजचा दिवस बघण्यासाठी ते हवे होते – विश्वजीत कदम” date=”29/12/2019,9:38PM” class=”svt-cd-green” ] सोनिया गांधी आणि राहुल गांधीचं आभार, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी मला ही जबाबदारी दिली आहे. पंतगराव कदम यांची उणीव भासते आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाल. ते आजचा दिवस पाहण्यासाठी हवे होते. शरद पवारांचेही आभार मानतो. त्यांच्याकडून तरुण पिढीला स्थान मिळालं आहे, विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”शपथविधीपूर्वी अजित पवार शरद पवारांच्या भेटीला” date=”29/12/2019,8:20PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ शपथविधीपूर्वी अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश नाही” date=”29/12/2019,8:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पक्षाला बळकटी देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षाचे आभार : विजय वडेट्टीवार ” date=”29/12/2019,8:15PM” class=”svt-cd-green” ] मला नुकतंच ही माहिती मिळाली. माझा कॅबिनेटपदी समावेश केल्याबद्दल सोनिया गांधी यांचे आभार, बाळासाहेब थोरात, राहुल गांधी यांचेही आभार, मंत्रिपद ही माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षांचे आभार, मला अगदी भरुन आलं आहे की मला यासाठी लायक ठरवलं असे विजय वडेट्टीवार म्हणाले  [/svt-event]

[svt-event title=”जो काही कॉमन मिनिमम प्रोगाम ठरला आहे. त्यानुसार मी काम करेन : आमदार अस्लम शेख” date=”29/12/2019,8:14PM” class=”svt-cd-green” ] अद्याप काही फोन आलेला नाही. तुमचा फोन आल्यानंतर मला ही माहिती मिळाली जो काही कॉमन मिनिमम प्रोगाम ठरला आहे. त्यानुसार मी काम करेन : आमदार अस्लम शेख [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश” date=”29/12/2019,8:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी” date=”29/12/2019,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....