सत्तासंघर्ष LIVE: उद्धव ठाकरे ग्रँड हयातमध्ये दाखल

दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी फक्त एका क्लिकवर...

सत्तासंघर्ष LIVE: उद्धव ठाकरे ग्रँड हयातमध्ये दाखल

[svt-event title=” शिवसेना खासदारांनी सोनिया गांधीची भेट घेतली” date=”25/11/2019,7:17PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा केली. [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे ग्रँड हयातमध्ये दाखल ” date=”25/11/2019,7:11PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ग्रँड हयातमध्ये दाखल झाले आहेत. हयातमध्ये आज महाविकासआघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”थोड्याचवेळात महाआघाडीचं शक्ती प्रदर्शन” date=”25/11/2019,6:19PM” class=”svt-cd-green” ] थोड्याचवेळात ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये महाआघाडीचे शक्ती प्रदर्शन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन करणार, यावेळी तिन्ही पक्षाचे आमदार तसेच अपक्ष आमदारही उपस्थित राहणार, महाआघाडीचे 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेड होणार. [/svt-event]

[svt-event title=”ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर” date=”25/11/2019,6:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन ” date=”25/11/2019,6:10PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विरोधात आंदोलन, नागपूरमधील गितांजली येथे हे आंदोलन झाले, यावेळी राज्यपाल हा भाजपचा माणून, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. [/svt-event]

[svt-event title=”विधानभवन परिसरात मुंबई पोलीस प्रशासन सज्ज” date=”25/11/2019,6:07PM” class=”svt-cd-green” ] उद्याच्या सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर फ्लोअर टेस्ट घेण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांची तयारी, काही वेळापूर्वी विधानभवन परिसराची मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विधानभवन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नाही” date=”25/11/2019,3:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे पडसाद दिल्लीतही” date=”25/11/2019,2:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाआघाडीचा नेता कोण? त्यांची पागलपंती सुरु आहे : आशिष शेलार” date=”25/11/2019,12:59PM” class=”svt-cd-green” ] महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला नसून दिशाभूल केली आहे. कायदा सांगतो कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी नेता कोण? ज्याच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होईल हे सांगावं लागतं. मात्र, आजच्या महाविकासआघाडीच्या पत्रात हा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्यामुळे बिनबुडाचं पत्र देऊन ते दिशाभूल करत आहेत. त्यांची पागलपंती सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”अजित पवारांना भेटण्यासाठी जयंत पाटील विधानभवनात” date=”25/11/2019,12:48PM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांना भेटण्यासाठी जयंत पाटील विधानभवनात, पुन्हा समजूत काढण्याचा प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”बहुमत सिद्ध करण्यासाठी 07 डिसेंबरपर्यंतची मुदत द्या, भाजपची मागणी ” date=”25/11/2019,12:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आनंदाने हरु, पण विश्वासदर्शक ठराव आजच घ्या, महाविकासआघाडीची मागणी, कोर्टात उद्या निर्णय” date=”25/11/2019,12:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाआघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा” date=”25/11/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, विद्यमान सरकार पडल्यास सरकार स्थापनेची संधी द्यावी, तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं बहुमत असल्याचा दावा करणारं पत्र राज्यपाल कार्यालयाकडे सुपूर्द [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारणार” date=”25/11/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भुजबळ अजित पवारांच्या भेटीला” date=”25/11/2019,8:59AM” class=”svt-cd-green” ] छगन भुजबळ अजित पवार यांच्या भेटीला, मनधरणीचे प्रयत्न करण्यासाठी भेट [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कराड विमानतळावर दाखल” date=”25/11/2019,8:46AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कराड विमानतळावर दाखल, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाकडे रवाना [/svt-event]

[svt-event title=”महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार” date=”25/11/2019,8:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI