Maharashtra Election 2024 : ‘या’ मतदारसंघांमध्ये ‘बिग फाईट’; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार, एकदा हे वाचाच!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदार पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार, ते पाहुयात..

Maharashtra Election 2024 : या मतदारसंघांमध्ये बिग फाईट; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार, एकदा हे वाचाच!
maharashtra assembly election 2024
Image Credit source: Tv9
| Updated on: Oct 25, 2024 | 12:36 PM

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पहायला मिळणार आहे. असं असलं तरी मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काय परिणाम होईल हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वच पक्ष आपली उमेदवारी जाहीर करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही मुद्दे आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडीला पूरक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. शिवसेनेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी, आमदारांची निष्ठा, बदललेली राजकीय गणितं, 2024 च्या लोकसभेच्या निकालात भाजपची झालेली निराशा, आरक्षणाचा मुद्दा हे सर्व मुद्दे या निवडणुकीत विचारात घ्यावे लागणार आहेत. काही मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. या लढाईत कोणाच्या पदरात किती मतं पडणार, याचं उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालातच मिळेल. कोणकोणत्या मतदारसंघात तिहेरी लढत पहायला मिळणार, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. माहीम- माहीम मतदारसंघातून मनसेनं अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा