Manipur Exit Poll Result 2022 : मणिपूरमध्ये भाजपचाच बोलबाला, काँग्रेसला एक आकडी संख्येवरच अडकणार!

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. तर काँग्रेस अवघ्या एक आकडी संख्येवर अडकून पडेल, असं एक्झिटपोलमधून सांगण्यात येत आहे.

Manipur Exit Poll Result 2022 : मणिपूरमध्ये भाजपचाच बोलबाला, काँग्रेसला एक आकडी संख्येवरच अडकणार!
विधानसभा निवडणूक एक्झिट पोलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 8:35 PM

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. त्यानंतर संध्याकाळी 5 राज्यांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. त्यात मणिपूरमध्ये (Manipur) पुन्हा एकदा भाजपचाच बोलबाला पाहायला मिळतोय. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. तर काँग्रेस अवघ्या एक आकडी संख्येवर अडकून पडेल, असं एक्झिटपोलमधून सांगण्यात येत आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. या जागांसाठी दोन टप्प्यात 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान पार पडलं.

मणिपूरमध्ये कोणत्या एक्झिट पोलचा अंदाज काय?

झी न्यूज – डिझाईन बॉक्स्ड :

काँग्रेस आघाडी – 12 ते 17 भाजप – 32 ते 38 एनपीएफ – 3 ते 5 अन्य – 4 ते 5

पी मार्क :

काँग्रेस आघाडी – 31 भाजप – 17 एनपीएफ – 3 ते 5 अन्य – 12

इंडिया न्यूज – जन की बात :

काँग्रेस आघाडी – 10 ते 14 भाजप – 23 ते 28 एनपीएफ – 5 ते 8 अन्य – 8 ते 14

डेमोक्ररी टाईम्स नेटवर्क :

काँग्रेस आघाडी – 15 भाजप – 32 एनपीएफ – 4 अन्य – 9

एबीपी – सी वोटर :

काँग्रेस आघाडी – 12 ते 16 भाजप – 23 ते 27 एनपीएफ – 3 ते 7 अन्य – 12 ते 20

इंडिया टुडे – एक्सिस माय इंडिया :

काँग्रेस आघाडी – 4 ते 8 भाजप – 33 ते 43 एनपीएफ – 0 अन्य – 10 ते 23

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसणार?

एक्झिटपोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 56-61 जागा मिळताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ भगवंत मान यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार पंजाबच्या सत्तेचं गणित बदलल्यास आपच्या हाती दिल्लीपाठोपाठ पंजाब सारखं महत्त्वाचं राज्य येण्याची शक्यता आहे. तर, पंजाबमध्ये काँग्रेस दुसऱ्या आणि भाजप तिसऱ्या स्थानावर जाणार असल्याचं चित्रं आहे. त्यातही भाजपला केवळ एक ते सहाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आप, यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?; वाचा एका क्लिकवर

UP Election Exit polls Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.