AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांविरुद्ध मनसेचा उमेदवारही मैदानात, तिसरी यादी जाहीर

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीत असलेल्या डहाणूच्या उमेदवाराचं नाव पुन्हा तिसऱ्या यादीतही देण्यात आलंय.

रोहित पवारांविरुद्ध मनसेचा उमेदवारही मैदानात, तिसरी यादी जाहीर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 03, 2019 | 9:09 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेची तिसरी उमेदवार यादी (MNS Third Candidates list) जाहीर झाली आहे. तिसऱ्या यादीत 32 नावं आहेत. यापूर्वीच्या दुसऱ्या यादीत 45 नावांचा समावेश होता. मनसेने पहिली 27 जणांची यादी जाहीर केली होती. मनसेने आतापर्यंत एकूण 103 उमेदवार जाहीर (MNS Third Candidates list) केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीत असलेल्या डहाणूच्या उमेदवाराचं नाव पुन्हा तिसऱ्या यादीतही देण्यात आलंय.

मनसेच्या तिसऱ्या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यात कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्याविरुद्धही उमेदवार देण्यात आलाय. शिवाय पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात सुरु होणार आहे.

मनसेने आतापर्यंत जाहीर केलेले उमेदवार

  1. प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण
  2. प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
  3. अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
  4. संदीप देशपांडे – माहिम
  5. वसंत मोरे – हडपसर
  6. किशोर शिंदे – कोथरुड
  7. नितीन भोसले – नाशिक मध्य
  8. राजू उंबरकर – वणी
  9. अविनाश जाधव – ठाणे
  10. नयन कदम – मागाठाणे
  11. अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
  12. नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
  13. दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
  14. योगेश शेवेरे- इगतपुरी
  15. कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
  16. संजय तुर्डे – कलिना
  17. सुहास निम्हण – शिवाजीनगर
  18. गजानन काळे – बेलापूर
  19. अतुल बंदिले – हिंगणघाट
  20. प्रशांत नवगिरे – तुळजापूर
  21. राजेश वेरुणकर – दहीसर
  22. अरुण सुर्वे – दिंडोशी
  23. हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
  24. वीरेंद्र जाधव – गोरेगाव
  25. संदेश देसाई – वर्सोवा
  26. गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
  27. अखिल चित्रे- वांद्रे पूर्व
  28. मंदार हळवे – डोंबिवली
  29. प्राची कुलकर्णी – धुळे
  30. जमील देशपांडे – जळगाव (शहर)
  31. मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
  32. अकलेश पाटील – अमळनेर
  33. विजयानंद कुलकर्णी – जामनेर
  34. रविंद्र फाटे – अकोट
  35. विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
  36. सुभाष राठोड – कारंजा
  37. अभय गेडाम – पुसद
  38. गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
  39. सचिन पाटील – परभणी
  40. विठ्ठल जवादे – गंगाखेड
  41. प्रकाश सोळंखी – परतूर
  42. संतोष जाधव – वैजापूर
  43. नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
  44. मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
  45. महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
  46. निलेश बाणखेले – ऐरोली
  47. किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
  48. सुनिल भारसकर (चांदीवली)
  49. सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
  50. विजय रावराणे – अणुशक्तीनगर
  51. केशव मुळे – मुंबादेवी
  52. संजय गायकवाड – श्रीवर्धन
  53. देवेंद्र गायकवाड – महाड
  54. प्रकाश रेडकर – सावंतवाडी
  55. भाऊसाहेब पगारे – श्रीरामपूर
  56. वैभव काकडे – बीड
  57. शिवकुमार नगराळे – औसा
  58. हनुमंत भोसले – मोहोळ
  59. मधुकर जाधव – अक्कलकोट
  60. मनिषा करचे – माळशिरस
  61. गणेश कदम – गुहाघर
  62. मनोज बाव्वनगडे – उंबरेड
  63. महालिंग कंठाडे – राजुरा
  64. युवराज यडुरे – राधानगरी
  65. सुमेत भंवर – अंबरनाथ
  66. सुनिल निभाड – डहाणू
  67. दिनकर वाढान – बोईसर
  68. संतोष नलावडे – शिवडी
  69. जुईली शेंडे – विलेपार्ले
  70. विनोद राठोड – किनवट
  71. डॉ. अरुण देशमुख – फुलंब्री
  72. अॅड. रामराव वानखेडे – उमरखेड
  73. संदीप जळगावकर, भांडुप पश्चिम
  74. विनोद शिंदे, विक्रोळी
  75. हर्षदा राजेश चव्हाण, मुलुंड
  76. आनंद प्रभू, वडाळा
  77. अतुल भगत, उरण
  78. के. के. कांबळे, पिंपरी
  79. हरीष सुतार, मिरा भाईंदर
  80. नागेश चव्हाण, बार्शी
  81. जयवंत बगाडे, सांगोला
  82. समता भिसे, कर्जत-जामखेड
  83. अविनाश सौंदाळकर, राजापूर
  84. नितीन देशमुख, मुरबाड
  85. राजेंद्र भोसले, बदनापूर
  86. वैशाली जाधव, विक्रमगड
  87. उमेश गोवारी, पालघर
  88. संदीप पाचंगे, ओवळा-माजिवाडा
  89. जालिंदर कोकणे, उमरगा
  90. मनिषा सरोदे, पुणे कॅन्टोनमेंट
  91. मनोज खराबी, खेड-आळंदी
  92. वैभव बाणखेले, आंबेगाव
  93. कैलास नरके, शिरुर
  94. सचिन कुलथे, दौंड
  95. पुरंदर, उमेश जगताप
  96. अनिल मातेरे, भोर
  97. राकेश जाधव, चाळीसगाव
  98. प्रफुल्ल ठाकूर, वसई
  99. सिद्धांत मंडाले, देवळाली
  100. अर्जुन वाघमारे, लातूर ग्रामीण
  101. पूजा ठवकर, भंडारा
  102. रमेश राजूरकर, वरोरा
  103. निलेश सुरळकर, भुसावळ

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?