MNS Candidates list | मनसेची दुसरी उमेदवार यादी, 45 उमेदवार जाहीर

राज ठाकरे यांच्या मनसेची दुसरी उमेदवार यादी (MNS Candidates list) जाहीर झाली आहे.  दुसऱ्या यादीत 45 नावं आहेत. मनसेने काल 27 जणांची यादी जाहीर केली होती. 

MNS Candidates list | मनसेची दुसरी उमेदवार यादी, 45 उमेदवार जाहीर
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 7:29 PM

 मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेची दुसरी उमेदवार यादी (MNS Candidates list) जाहीर झाली आहे.  दुसऱ्या यादीत 45 नावं आहेत. मनसेने काल 27 जणांची यादी जाहीर केली होती. म्हणजे मनसेने आतापर्यंत एकूण 72 उमेदवार जाहीर केले आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे मनसेचे आघाडीचे नेते बाळा नांदगावकर यांचं नाव या यादीतही नाही. त्यामुळे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यासारखे मनसेचे माजी आमदार निवडणूक लढवणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.

मनसेची दुसरी उमेदवार यादी

मंदार हळवे – डोंबिवली प्राची कुलकर्णी – धुळे जमील देशपांडे – जळगाव (शहर) मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण) अकलेश पाटील – अमळनेर विजयानंद कुलकर्णी – जामनेर रविंद्र फाटे – अकोट विजयकुमार उल्लामाळे – रिसोड सुभाष राठोड – कारंजा अभय गेडाम – पुसद गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर) सचिन पाटील – परभणी विठ्ठल जवादे – गंगाखेड प्रकाश सोळंखी – परतूर संतोष जाधव – वैजापूर नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व) महेश कदम – कोपरी-पाचपखाडे निलेश बाणखेले – ऐरोली किशोर राणे – अंधेरी (पश्चिम) सुनिल भारसकर (चांदीवली) सतिश पवार – घाटकोपर (पूर्व) विजय रावराणे – अणुशक्तीनगर केशव मुळे – मुंबादेवी

संजय गायकवाड – श्रीवर्धन देवेंद्र गायकवाड – महाड प्रकाश रेडकर – सावंतवाडी भाऊसाहेब पगारे – श्रीरामपूर वैभव काकडे – बीड शिवकुमार नगराळे – औसा हनुमंत भोसले – मोहोळ मधुकर जाधव – अक्कलकोट मनिषा करचे – माळशिरस गणेश कदम – गुहाघर मनोज बाव्वनगडे – उंबरेड महालिंग कंठाडे – राजुरा युवराज यडुरे – राधानगरी सुमेत भंवर – अंबरनाथ सुनिल निभाड – डहाणू दिनकर वाढान – बोईसर संतोष नलावडे – शिवडी जुईली शेंडे – विलेपार्ले विनोद राठोड – किनवट डॉ. अरुण देशमुख – फुलंब्री अॅड. रामराव वानखेडे – उमरखेड

मनसेकडून निवडणूक लढवण्याची घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं सांगितलं. किती उमेदवार लढणार हे लवकरच जाहीर करेन, रोज चार-पाच नावं जाहीर करेन, असं ते म्हणाले.

मनसेचा मेळावा

मनसेने मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. (MNS Vidhansabha election). या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणती ‘राज’गर्जना करणार याची कार्यकर्त्यांसह सर्वांनाच (MNS Vidhansabha election) उत्सुकता लागून होती.

संबंधित बातम्या 

मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.