AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Antop Hill (Ward 175): कोण बाजी मारणार? काँग्रेस नंबर वन राहणार की समाजवादी भारी ठरणार? कलिना वॉर्डात अंदाज बांधणं कठीण

अनेक वॉर्डांप्रमाणे इथे सुद्धा मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिलीये. परंतु आता शिवसेनेतच उभी फूट पडलीये त्यामुळे इतर काही वॉर्डांप्रमाणेच या वॉर्डात शिवसेनेचं काय होणार आणि इतर पक्ष त्याचा फायदा घेऊ शकणार का हा हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

BMC Election 2022 Antop Hill (Ward 175): कोण बाजी मारणार? काँग्रेस नंबर वन राहणार की समाजवादी भारी ठरणार? कलिना वॉर्डात अंदाज बांधणं कठीण
BMC Ward 175Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 13, 2022 | 9:20 PM
Share

एन्टॉप हिल (Antop Hill) , वॉर्ड क्रमांक 175! 2017 साली शिवसेनेने 6096 मिळवून जिंकलेला हा गड! यंदाच्या महानगपालिका तोंडावर असतानाच राज्यात बराच मोठा राजकीय बदल झालेला दिसून येतोय. हा बदल महानगरपालिकेत काय चमत्कार घडवून आणतो हे उत्सुकतेचं ठरणारे. मुळातच मुंबईत शिवसेनेचे (Shivsena) चांगली छाप आहे. अनेक वॉर्डांप्रमाणे इथे सुद्धा मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिलीये. परंतु आता शिवसेनेतच उभी फूट पडलीये त्यामुळे इतर काही वॉर्डांप्रमाणेच या वॉर्डात शिवसेनेचं काय होणार आणि इतर पक्ष त्याचा फायदा घेऊ शकणार का हा हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. या वॉर्डात गेल्या निवडणुकीत (Election) एकूण मतदार 30860 होते. त्यातली वैध मतांची संख्या 17599 इतकी होती.

वॉर्ड175 एन्टॉप हिल कुठून कुठपर्यंत?

वॉर्ड 175 एन्टॉप हिल या वॉर्डात CGHS कॉलनी एन्टॉप हिल, SM रोड या ठिकाणांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनासातमकर मंगेश श्रीधर सातमकर मंगेश श्रीधर
भाजपलोरिक रामचेत यादव-
राष्ट्रवादी काँग्रेसगुप्ता योगेश संजय-
काँग्रेसललिता कचरु यादव-
मनसे--
अपक्ष / इतरकांबळे वर्षा विजय-

2017 च्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली वैध मते

  • एकुण वैध मते- 17599
  • नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी 464
  • अपक्ष 153
  • शिवसेना 6096
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 5619
  • भारतीय जनता पार्टी 4867

2017 च्या निवडणुकीत नेमकं काय चित्रं होतं?

२०१७ च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड १७५ एन्टॉप हिल या वॉर्डात मतदारांनी शिवसेनेला जिंकून दिलं होतं. या निवडणुकीत नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी या पक्षांचे प्रत्येकी एक उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. सगळ्यात कमी मतं अपक्ष कांबळे वर्षा विजय यांना होती. सगळ्यात जास्त मतांचा आकडा 6096 इतका होता जो शिवसेनेने मिळवलेला होता त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ललिता कचरु यादव यांना 5619 इतकी मतं मिळाली होती.

Follow Us
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?