AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai BMC Election 2022 : राज्यातील राजकारणात बदल झाल्याने पालिकेच्या मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता

नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 217 मध्ये डॉकयार्ड रोड, माझगाव डॉक, बी.पी.टी क्वार्टर्स, जी.एस.टी. भवन या परिसराचा समावेश होतो.

Mumbai BMC Election 2022 : राज्यातील राजकारणात बदल झाल्याने पालिकेच्या मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता
BMC Ward 217Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2022 | 11:58 PM
Share

 मुंबई –  मुंबई मनपा निवडणूक (BMC Election 2022) वॉर्ड 217, जी.एस.टी.भवन, डॉकयार्ड रोड (dockyard road) या परिसरापर्यंत मर्यादीत होता. त्यामध्ये नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 217 मध्ये डॉकयार्ड रोड, माझगाव डॉक, बी.पी.टी क्वार्टर्स, जी.एस.टी. या परिसराचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील राजकारणात बदल झाल्याने पालिकेच्या मतांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आत्तापासून आपली तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातल्या (maharashtra) राजकारणात मागच्या महिनाभरात खूप मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पालिकेची सत्ता कोणाच्या हातात जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील काही आमदारांनी बंड केल्यानंतर त्याच्यासोबत अनेक नगरसेवक जाणार असल्याची चर्चा आहे.

कुठून कुठपर्यंत वार्ड

नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 217 मध्ये डॉकयार्ड रोड, माझगाव डॉक, बी.पी.टी क्वार्टर्स, जी.एस.टी. भवन या परिसराचा समावेश होतो.

कुणाचा पराभव झाला…

मागच्या झालेल्या निवडणुकीत माझगाव डॉक मीनल पटेल यांनी आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार युगंधरा साळेकर (Yugandhara Salekar) यांचा पराभव केला होता.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.