AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Ward 63 : वर्सोवात पुन्हा भाजप की यावेळी बदल? रंजना पाटील वॉर्ड क्रमांक 63 राखणार?

गेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार वर्षा कोरगावकार आणि काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी रंजना पाटील यांना चांगलीच टक्कर दिली होती. तसेच गेल्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष वेगळ्या लढल्याने निवडणुकीची समीकरणं वेगळी होती.

BMC Election 2022 Ward 63 : वर्सोवात पुन्हा भाजप की यावेळी बदल? रंजना पाटील वॉर्ड क्रमांक 63 राखणार?
वर्सोवात पुन्हा भाजप की यावेळी बदल?Image Credit source: tv9
| Updated on: Jun 09, 2022 | 6:53 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (BMC Election 2022)अंधेरीने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यातलल्या त्यात वर्सोवातील मतदारांनी नेहमीच काटावर आणली आहे. वॉर्ड क्रमांक 63 (Ward 63), मांडवी गल्ली, वर्सोवा, अंधेरी पश्चिममध्ये गेल्या वेळी भाजपच्या रंजना पाटील अगदी थोडक्या मताने विजयी झाल्या होत्या. कारण या निवडणुकीत तब्बल दहापेक्षा जास्त उमेदवार मैदानात होते. त्यामुळे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपच्या रंजना पाटील (Ranjana Patil) यांनी विजय मिळवताना कठीण परिस्थिती होती मात्र तरीही त्या विजयी झाल्या. आणि या वॉर्डवर भजापचं वर्चस्व स्थापन झालं. गेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार वर्षा कोरगावकार आणि काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी रंजना पाटील यांना चांगलीच टक्कर दिली होती. तसेच गेल्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष वेगळ्या लढल्याने निवडणुकीची समीकरणं वेगळी होती.

मतांचं संख्याबळ

रंजना पाटील- भाजप-4864 वर्षा कोरगांवकर-शिवसेना-4198 प्रतिभा सिंग-काँग्रेस-3394

यावेळी प्रभागांची सख्या वाढली आहे. त्यामुळेही पालिकेली चित्र वेगळं ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका हा शिवेसनेचा बालेकिल्ला मानला जातो मात्र शिवसेनच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचे प्रयत्न भाजप नक्कीच करणार आहे. मात्र भाजपला यावेळी यात किती यश येतं? हेही पाहणं तितकेच महत्वाचं आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

या वॉर्डच्या सीमा कुठून कुठपर्यंत?

या वॉर्डच्या सीमा बेहराम बाग रोड आणि एस.व्ही.रोडच्या जंक्शनपासून सुरू होतात आणि एस.व्ही.रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे धावणारी लाइन कॅप्टन सावंत मार्गपर्यंत पोहोचतात; तेथून कॅप्टन स्वांत मार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे वीरा देसी रोड पयंत; तेथून वीरा देसाई रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे जे.पी.रोड पयंत; तेथून जे.पी.रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे के.एल. वालावलकर रोडपर्यंत; तेथून के.एल. वालावलकर रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे ‘ए’ नाल्यापयंत; तेथून उक्त नाल्याच्या उत्तर बाजूने आणि पूर्व बाजूने पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे पी. टंडन रोडच्या जंक्शनपर्यंत; तेथून पी.टंडन रोडच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे न्यू लिंक रोड ओलांडून S.S.नगर रोड पयंत; तेथून एस.एस.नगर रोडच्या दनक्षण बाजूने पूवेकडे वीरा देसाई रोड पयंत; तेथून वीरा देसाई रोडच्या पूवश बाजूने उत्तरेकडे बेहराम बाग रोड पयंत; तेथून बेहरामबाग रोडच्या दनक्षण बाजूने पूवेकडे जंक्शनपयंत, अशा या वॉर्डच्या सीमा आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.