AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Municipality Election 2022 : राज्यात सत्तांतर, मुंबई महापालिका शिवसेनेला राखता येणार? प्रभाग क्र. 17 मधील स्थिती काय? वाचा…

मुंबई महापालिकेतील प्रभाग क्र. 17 मधील स्थिती काय? वाचा...

Mumbai Municipality Election 2022 : राज्यात सत्तांतर, मुंबई महापालिका शिवसेनेला राखता येणार? प्रभाग क्र. 17 मधील स्थिती काय? वाचा...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 06, 2022 | 11:22 AM
Share

मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. यंदा याच श्रीमंत महापालिकेची निवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्ष जोरदार तयारीने रिंगणात उतरत आहेत. ही निवडणूकही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाचा (Hindusm) मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी राहू शकतो. त्याच अनुषंगाने प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती केली जात आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात काही दिग्गज नेत्यांना अपेक्षित आरक्षण न पडल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ते उमेदवार सुरक्षित मतदारसंघांचा शोध घेत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 17 ची निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. या वॉर्डात भाजपला सुषम गोपाळ सावंत (Susham Gopal Sawant) यांनी केलेली विकासकामे विजयश्री खेचून आणण्यास मदत करताहेत कि शिवसेना किंवा काँग्रेस आणखी जोर लावून गेल्या निवडणुकीतील विजयाचे स्वप्न पूर्ण करताहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विस्तार

उत्तरेकडे चंदावरकर रोड आणि एक्सर रोड या जंक्शनपासून एक्सर रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे बाभाई रोडपर्यंत आणि तिथून बाभाई रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणबाजूने टी पी एस रोड नं 56 पर्यंत विस्तार आहे. तेथून टी पी एस रोड नं 56 च्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे दक्षिणेकडे हरिदास नगर रोडपर्यंत असा या प्रभागाचा विस्तार आहे.

पक्ष उमेदवाराचे नावविजयी
भाजपबीना परेश दोशी14414
शिवसेनाशिल्पा सांगोरे4822
काँग्रेसप्रगती राणे 4310
अपक्ष मीरा कामथ336
पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा