Marathi News Politics Muslim women march on Collectorate in Beed Demands the accused in the Bilkis Bano case should be punished

Beed| बीडमध्ये मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कारण काय?
बीड शहरासह परळीत तहसील कार्यालय परिसरात महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. बिल्किस बानो प्रकरणासह इतर विषयांवरील निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.
बीडः बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील मुस्लिम महिलांनी आज आंदोलन केलं. बिल्किस बानो (Bilkis Bano) प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी (Muslim Women) मूक मोर्चा (Beed Morcha) काढला. बीड शहरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. परळी तहसील कार्यालयाबाहेरही मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या प्रकरणाचा निषेध केला. परळीत तहसील कार्यालय परिसरात महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. बिल्किस बानो प्रकरणासह इतर विषयांवरील निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.
Published on: Sep 15, 2022 2:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
Rohan Parekh: प्रेयसीला इम्प्रेस करायला गेला नि... असा अलगद अडकला
शाहिद आफ्रिदीच्या महिलांबाबतच्या विधानामुळे वातावरण तापले
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
एकीकडे फोल्डेबल आयफोन Duo लाँच; दुसरीकडे एका झटक्यात कोटींचं नुकसान
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...