AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik NMC Election 2022, Ward 3 : शिंदे गट फडणवीस सरकार सत्तेत आल्याचा पालिका निवडणुकीवर परिणाम होणार का ?

म्हसरूळ गांवठाण व मळे परिसर,वैदुवाडी, गजपंथ सोसायटी पिरसर,पोकार कॉलनी परिसर, आडगांव गांवठाण व मळे परिसर, मेडिकल कॉलेज, एमईटी कॉलेज, कोणाक नगर, पोलिस वसाहत

Nashik NMC Election 2022, Ward 3 : शिंदे गट फडणवीस सरकार सत्तेत आल्याचा पालिका निवडणुकीवर परिणाम होणार का ?
Nashik MNP Ward 3Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 06, 2022 | 12:49 PM
Share

नाशिक – राज्यातल्या महापालिकेची निवडणुक (Nashik NMC Election 2022) होणार असल्याने तिथं बैठकीचं सत्र आत्तापासून सुरु झालं आहे. त्याचबरोबर तिथं अनेक समस्या असल्याची देखील लोकांची ओरड आहे. त्यामुळे तिथं कोणता पक्ष बाजी मारणार हे देखील पाहावं लागणार आहे. सध्या राज्यातलं राजकारण (Politics) बदललं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पालिकेच्या निवडणुकीवरती होणार का ? असा देखील अनेकांना प्रश्न पडला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी बैठकीचं सत्र मुंबईतल्या (Mumbai) निवासस्थानी सुरु केलं आहे. मागच्या पंधरा दिवसापुर्वी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी त्यांच्या घरी संवाद साधला. त्याचबरोबर अनेक सुचना दिल्याची माहिती मिळाली आहे.

प्रभागाचे नाव

आडगाव म्हसरूळ

वॉर्ड कुठून कुठपर्यंत

  1. म्हसरूळ गांवठाण व मळे परिसर,वैदुवाडी, गजपंथ सोसायटी पिरसर,पोकार कॉलनी परिसर, आडगांव गांवठाण व मळे परिसर, मेडिकल कॉलेज, एमईटी कॉलेज, कोणाक नगर, पोलिस वसाहत
  2. उत्तर – दिंडोरी रोड मनपा हद्दीवरील म्हसरुळ 3 अ स.न.34 पासुन, पूर्वेकडे मनपा हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन रा.म.क्र.3 पावेतो तेथुनपुढे मनपा हद्दीने, मनपा हद्दीवरील आडगांव गट न. 1794 पावेतो
  3. पूर्व – मनपा हददीवरील आडगाव गट नंबर 1794 पासुन मनपा हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे जाऊन मनपा हद्दीवरील आडगांव गट नं २२८३ पावेतो.
  4. दक्षिण – मनपा हद्दीवरील आडगाव स.न. 2283 पासून मनपा हद्दीने पश्चिमेकडे जावून उत्तरेकडिल भाग घेऊन आडगाव गट न 278 पावेतो तेथून उत्तरेकडे 18 मीटर डि पी रस्त्याने (भगुर रोड) उत्तरेकडे जावून पूर्वकडील भाग घेऊन आडगाव गन 187 पावेतो (18 मी डि पी रस्त्या पावेतो) तेथून पुढे पश्चिमेकडे जावून 18 मी डिपी रस्त्याने उत्तरे कडिल भाग घेवून दिपलक्ष्मी बेकर्स पर्यन्त तेथून पुढे अंतर्गत रस्त्याने उत्तरे. कड़े बालाजी वरदान से हऊस पावेतो
  5. पश्चिम – राज स्विटस् सिग्नल चौकापासून दिंडोरी रोडने रिलायन्स पंपासमोरुन म्हसरुळ गावठाना पावेतो. दिडोरी रोड वरील राज पॅलेस सोसायटी पावेतो तेथून दिडोरी रस्त्याने उत्तरे कडे जावून पूर्वेकडील भाग घेवुन मनपा हद्दीवरील म्हसरूळ स. न 34 पावेतो

प्रभागातील लोकसंख्या

लोकसंख्या एकु ण: 35148 अ.जा.: 3962 अ.ज. :3769

पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
कॉंग्रेस
भाजप
इतर
पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?