AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : नवनीत राणा यांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांकडून तातडीने दखल, कोठडीतल्या वागणुकीबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश

कोठडीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राची लोकसभा अध्यक्षांनीही तातडीने दखल घेतली आहे.

Navneet Rana : नवनीत राणा यांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांकडून तातडीने दखल, कोठडीतल्या वागणुकीबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश
नवनीत राणा यांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांकडून दखलImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 25, 2022 | 6:08 PM
Share

नवी दिल्ली : सध्या कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आता कोठडीत (Police Custody) मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीच्या आरोपांवरून चर्चेत आल्या आहेत. त्यांना कोठडीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Speaker Om Birla) यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राची लोकसभा अध्यक्षांनीही तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या रिपोर्ट आधारे नोट द्यावी असेही आदेशात म्हटले आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारला याबाबत उत्तर द्यावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून जोरदार आरोप केले होते.

नवनीत राणा यांचा आरोप काय?

नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, जेलमध्ये असलेल्या नवनीत राणा यांनी आपल्याला जेलमध्ये अत्यंत वाईट वागणूक दिली. 23 तारखेला रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही, असाही आरोप केला, तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली कारम मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क नाकारण्यात आला, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचेही गंभीर आरोप

प्रकरणात नवं ट्विस्ट

नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाल्यापासून राज्य सरकारवर सतत आरोप होत आहे. ही अटक केवळ सुडापोटी आहे. राज्य सरकार आणि पोलीस हे गुंडासारखे वागत आहेत, असा आरोप सतत होत आहे.  याबाबत भाजप नेत्यांनी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन तक्रारही केली आहे. त्यामुळे या प्रकरणातही केंद्राची एन्ट्री आणि लोकसभा अध्यक्षांचे आदेश निघाल्याने आता नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. यात आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे आणि केंद्र सरकार काय दखल घेतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Navneet Rana Court Comments : तुम्हाला जबाबदारी कळायला हवी, बॉम्बे हायकोर्टानं नवनीत राणांना फटकारलं, कोर्टात नेमकं काय घडलं?

Navneet Rana : नवनीत राणा यांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांकडून तातडीने दखल, कोठडीतल्या वागणुकीबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश

Vishwanath Mahadeshwar : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अडचणीत

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार