AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022, Ward (4) : प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपाचा विजय; यंदाही गड राखणार?

नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत चारही जागांवर भाजपाने (BJP) बाजी मारली होती. या प्रभागामध्ये लाभ-लक्ष्मीनगर, बेलेनगर, ठवरे लेआऊट, वैष्णोदेवीनगर, विनोबा भावेनगर, पार्वती नगर, मॉं बम्बलेश्वरीनगर, वांजरी, बिस्मील्लाह काॉलनी, कळमना वस्ती या प्रमुख भागांचा समावेश होतो.

NMC Election 2022, Ward (4) : प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपाचा विजय; यंदाही गड राखणार?
| Updated on: Jul 20, 2022 | 2:20 AM
Share

नागपूर : नागपूर महापालिकेची निवडणूक (Nagpur Municipal Election) जाहीर झाली आहे. पक्षांनी आपल्या पातळीवर प्रचाराला देखील सुरुवात केल्याचे चित्र आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने (BJP) तब्बल 108 जागांवर विजय मिळवत नागपूर महापालिकेची सत्ता काबीज केली होती.तर काँग्रेस (Congress) 29 जागांसह दुसऱ्या स्थानावर राहिले होते. इतर पक्षांना महापालिकेत नगरसेवकांचा दोन अंकी आकडा देखील गाठता आला नव्हता. प्रभाग क्रमांक चारबद्दल बोलायचे झाल्यास प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपाने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक चार अ मधून भाजपाच्या निरंजना पाटील या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपाचे उमेदवार शेषराव गोतमारे हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक चार क मधून भाजपाच्या मनिषा अतकरे यांनी बाजी मारली होती. तर प्रभाग क्रमांक चार ड मधून भाजपाचे राजकुमार साहु हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक चारमधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक चारमध्ये लाभ-लक्ष्मीनगर, बेलेनगर, ठवरे लेआऊट, वैष्णोदेवीनगर, विनोबा भावेनगर, पार्वती नगर, मॉं बम्बलेश्वरीनगर, वांजरी, बिस्मील्लाह काॉलनी, कळमना वस्ती, कामनानगर, स्वामी विवेकानंद नगर, मेमन कॉलनी, अजीमनगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक चारमधील लोकसंख्या किती?

प्रभाग चारमधील एकूण लोकसंख्या ही 47829 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 7948 इतकी तर अनुसूचित जामतीची एकूण लोकसंख्या 4187 इतकी आहे.

2017 मधील चित्र काय?

2017 ला प्रभाग क्रमांक चारमध्ये चारही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते.प्रभाग क्रमांक चार अ मधून भाजपाच्या निरंजना पाटील या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपाचे उमेदवार शेषराव गोतमारे हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक चार क मधून भाजपाच्या मनिषा अतकरे यांनी बाजी मारली होती. तर प्रभाग क्रमांक चार ड मधून भाजपाचे राजकुमार साहु हे विजयी झाले होते.

यंदा प्रभागाचे आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 साठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार यंदा प्रभाग क्रमांक चार अ अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक ब अनुसूचित जमाती महिला, तर प्रभाग क्रमांक क सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 ब

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 क

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

2017 मधील पक्षीय बलाबल काय?

2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 108 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. काँग्रेस 29 शिवसेना 02 बसपा दहा तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.