AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMMC Election 2022, Ward (2): प्रभाग क्रमांक 2, शिवसेनेला बंडाचा फटका बसणार?

NMMC Election 2022 : नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये दिघा गाव, गणेश नगर, आंबेडकर नगर, बिंदु माधव नगर, नामदेव नगर, सजंय गांधी नगर, विष्णू नगर, पंढरी नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

NMMC Election 2022, Ward (2): प्रभाग क्रमांक 2, शिवसेनेला बंडाचा फटका बसणार?
| Updated on: Aug 05, 2022 | 2:20 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची (Election 2022) घोषणा करण्यात आली आहे. आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत एकूण 122 नगरसेवक असून एकूण 41 प्रभाग आहेत. गेल्या वेळी नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) भाजपाने (BJP) बाजी मारली होती. नवी मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. यंदा देखील भाजप निवडणुकीत पूर्ण तयारीनेच उतरणार आहे. मात्र दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेसमोरील आव्हाने वाढली आहेत. ठाण्याप्रमाणेच नवी मुंबईत देखील शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. वार्ड क्रमांक दोन बाबत बोलायचे झाल्यास या वार्डात दिघा गाव, गणेश नगर, आंबेडकर नगर, बिंदु माधव नगर, नामदेव नगर, सजंय गांधी नगर, विष्णू नगर, पंढरी नगर, सुभाष नगर, अण्णाभाऊ साठे नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. गेल्यावेळी या वार्डामधून शुभांगी जगदीश गवते या विजयी झाल्या होत्या.

प्रभाग क्रमांक 2 अंतर्गत महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक 2 मध्ये दिघा गाव, गणेश नगर, आंबेडकर नगर, बिंदु माधव नगर, नामदेव नगर, सजंय गांधी नगर, विष्णू नगर, पंढरी नगर, सुभाष नगर, अण्णाभाऊ साठे नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 2 ची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक दोनची एकूण लोकसंख्या 25803 एवढी असून, त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 5058 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 481 एवढी आहे.

2017 मधील चित्र काय?

या प्रभागात गेल्या निवडणुकीत शुभांगी जगदीश गवते या विजयी झाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आली होती. यंदा देखील भाजपाची सत्ता कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेला बंडोखोरीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. याचा फायदा हा शिंदे गटासोबतच भाजपाला होण्याची शक्याता आहे.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रामांक दोन अ हा अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षीत आहे. प्रभाग क्रमांक दोन ब हा सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक क हा विनारक्षित आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 अ

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 ब

पक्ष उमेदवार विजयीय/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 2 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्यावेळी नवी मुंबई महापालिकेत भाजपाने बाजी मारली होती. यंदा देखील भाजपाचाच विजय निश्चित मानला जात आहे. ठाण्याप्रमाणेच शिवसेनेला नवी मुंबईत देखील बंडखोरीचा फटका बसू शकतो. मात्र दुसरीकडे भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.