AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : Ward 8 Kalas – Phulenagar : कळस- फुलेनगरमधील निवडणूक ठरणार यंदा अटीतटीची! जिंकण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत!

सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण आहे.

PMC election 2022 : Ward 8 Kalas - Phulenagar : कळस- फुलेनगरमधील निवडणूक ठरणार यंदा अटीतटीची! जिंकण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत!
पुणे महापालिका, वार्ड क्रमांक 8 Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 6:20 AM
Share

पुणे :  राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहतायत. मुंबई महापालिकेनंतर सर्वात चर्चेत असणारी महापालिक ही पुण्याची आहे.  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे (Corporator) वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण (Reservation) आहे. त्या ठिकाणी इच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 8 (अ) अनुसूचित जाती वार्ड क्रमांक 8 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 8 (क) सर्वसाधारण

प्रभाग क्र. : 8 कळस – फुलेनगर व्याप्ती

व्याप्ती – कळस, फुलेनगर, गंगा कुंज सोसायटी, विशाल परिसर, धापटे चाळ, लक्ष्मी टाऊनशिप, मधुबन सोसायटी, येरवडा महिला कारागृह, प्रतीकनगर, भीमाशंकर सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी इ.

प्रभाग क्रमांक 8मध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक 8मध्ये एकूण लोकसंख्या 62273 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 15587 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या 1123 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 8मधील विजयी उमेदवारांची नावं (2017)

(8) औंध – बोपोडी (अ) सुनिता परशुराम वाडेकर भारतीय जनता पार्टी (8) औंध – बोपोडी (ब) अर्चना मधुकर मुसळे भारतीय जनता पार्टी (8) औंध – बोपोडी (क) विजय बाबुराव शेवाळे भारतीय जनता पार्टी

वार्ड क्रमांक 8 ‘अ’मध्ये कुणाला किती मते? (2017)

भालेराव सोनाली विशाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 8512 मते कांबळे हर्षा नितीन (शिवसेना) 3591 मते सुनिता परशुराम वाडेकर ( भाजप) 17092 मते कांबळे-जावळे अर्चना (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 9000 मते

वार्ड क्रमांक 8 ‘अ’ मधील उमेदवार

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वार्ड क्रमांक 8 ‘ब’मध्ये कुणाला किती मते? (2017)

गायकवाड संगिता दत्तात्रय (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 10671 प्राजक्ता प्रशांत गायकवाड (शिवसेना) 3845 अर्चना मधुकर मुसळे ( भाजप) 14389 रानवडे पोर्णिमा बाळासाहेब (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 9330

वार्ड क्रमांक 8 ‘ब’ मधील उमेदवार

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वार्ड क्रमांक 8 ‘क’ मधील उमेदवार (2017)

आनंद चंद्रकांत छाजेड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 10882 नाना वाळके (शिवसेना) 5956 शेवाळे विजय बाबुराव (भाजप) 13486 श्रीकांत विश्वनाथ पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 10103

वार्ड क्रमांक 8 ‘क’ मधील उमेदवार

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.