AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking! महाराष्ट्राच्या राजकारणात 15 दिवसात भूकंप… शरद पवार सत्तेत? शिंदेंच्या नेत्याने तारीखही सांगितली!

15 डिसेंबर नंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. कोणत्याही विलिनीकरणाशिवाय हे होणार आहे, असंही बच्चू कडू म्हणालेत.

Breaking! महाराष्ट्राच्या राजकारणात 15 दिवसात भूकंप... शरद पवार सत्तेत? शिंदेंच्या नेत्याने तारीखही सांगितली!
Sharad Pawar
| Updated on: Nov 29, 2026 | 6:15 PM
Share

Maharashtra Politics News:  राज्यासह देशाच्या राजकारणात डिलिमिटेशन विधेयकावरुन वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने  या विधेयकाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असेही बोलले जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने पंधरा दिवसात राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.  काय म्हणालेत बच्चू कडू? शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत सर्वात मोठा दावा केला आहे. 15 डिसेंबर नंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. कोणत्याही विलिनीकरणाशिवाय हे होणार आहे, असंही बच्चू कडू म्हणालेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
नवीन वर्ष 2027 मध्ये या 4 राशींचे पूर्ण होऊ शकते घर-गाडीचे स्वप्न;
नवीन वर्ष 2027 मध्ये या 4 राशींचे पूर्ण होऊ शकते घर-गाडीचे स्वप्न; बनतील प्रॉपर्टी खरेदीचे योग
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...