AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022 Ward 4 : भाजप पुन्हा वॉर्ड क्रमांक चारमध्ये बाजी मारणार का ? शिवसेनेची आत्तापासून तयारी सुरु

सेंट झेवियर्स हायस्कुल मानपाडा, मनोरमानगरचा काही भाग, सिध्देश्वर विश्वनाथ मंदिर, श्रुती गार्डन, अबानपार्क, रुणवाल पर्ल,

TMC Election 2022 Ward 4 : भाजप पुन्हा वॉर्ड क्रमांक चारमध्ये बाजी मारणार का ? शिवसेनेची आत्तापासून तयारी सुरु
भाजप पुन्हा वॉर्ड क्रमांक चारमध्ये बाजी मारणार का ?Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 06, 2022 | 11:29 PM
Share

ठाणे : ठाणे शहराचे काम ठाणे महानगरपालिकेतर्फे (TMC Election 2022 Ward 3) चालते. मुख्यालय महापालिका भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी (Pachpakhadi) येथे आहे. सध्याचे ठाण्याचे मुख्यमंत्री असल्याने त्याचा मताधिक्यावर चांगला परिणाम होणार आहे. कारण शिवसेनेतून वेगळी भूमिका मांडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. सध्या ठाणे महापालिकेवरतची शिवसेनेचे अधिक नगरसेवक आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी वेगळी चुल मांडल्याने तिथं कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या महापौर देखील शिंदे गटात (Shinde Group) सामील झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 4 भाजपचे तीन उमेदवार आहेत. शिवसेनेचा एक उमेदवार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक 4

अ – मुकेश मोकाशी (भाजप)

ब – स्नेहा आंब्रे (भाजप)

क – आशादेवी शेरबहादूर सिंह(भाजप)

ड – संजय पांडे (शिवसेना)

प्रभाग निहाय आरक्षणाचा तपशील

4 (अ) मागासवर्ग प्रवर्ग महिला 4 (ब) सर्वसाधारण 4 (क) सर्वसाधारण

लोकसंख्या – 43686

प्रभागाचे नाव – मानपाडा, मनोरमा नगर, माजिवडा गाव,

व्याप्ती – सेंट झेवियर्स हायस्कुल मानपाडा, मनोरमानगरचा काही भाग, सिध्देश्वर विश्वनाथ मंदिर, श्रुती गार्डन, अबानपार्क, रुणवाल पर्ल,

  1. उत्तर – घोडबंदर रोड मानपाडा जंक्शनपासून पुर्वेकडे ठामपा कार्यालयाकडे आणि त्यानंतर श्री सिध्देश्वर विश्वनाथ मंदीरापर्यंत आणि त्यानंतर उत्तरेकडे दिलीप हरिश्चंद्र यादव फ्लोअर मिलपर्यंत आणि त्यानंतर पुर्वकडे श्री. वसंत कृष्णा भोसले यांच घरापर्यंत आणि त्यानंतर उत्तरेकडे गल्लीने दत्त मंदिरापर्यंत. आणि त्यानंतर पूर्वेकडे गल्लीने श्री छत्रपती पूर्णकर यांच्या घरापर्यंत.
  2. पूर्व – श्री छत्रपती पूर्णकर यांच्या घरापासून दक्षिणेकडे कंपाऊंड भितीने दुर्गा विद्या मंदिरापर्यंत, आणि त्यानंतर दक्षिणेकडे नाल्याने शेळके इन हॉटेलपर्यंत आणि त्यानंतर नाल्याने दक्षिणेकडे एव्हरेस्ट गृहसंकुलापर्यंत आणि त्यानंतर | पश्चिमेकडील नाल्याने मनोरमानगर रस्त्यापर्यंत आणि त्यांनतर रस्त्याने दक्षिणेकडे ढोकाळी जंक्शनपर्यंत आणि त्यानं कोलशेत रस्त्याने दक्षिणेकडे हिनल स्विटमार्ट ढोकाळी नाक्यापर्यंत आणि त्यानंतर हायलंड ढोकाळी रस्त्याने दक्षिणेकडे टिकल टॉवर्सपर्यंत आणि त्यानंतर हायलँड रेसिडेन्सी गृहसंकुलनाच्या कुंपन भितीने पश्चिमेकडे आणि त्यानंतर दक्षिणेकडे आणि त्यानंतर पुर्वेकडे ढोकाळी हायलंड रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर ढोकाळी हायलैंड रस्त्याने | दक्षिणेकडे तानसा पाईपलाईन पर्यंत आणि त्यानंतर जे. व्ही. एम ऑर्किड सोसायटीच्या कुंपन भितीने पश्चिम आणि त्यानंतर दक्षिण आणि त्यानंतर पुर्वेकडे ढोकाही हायलंड रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर ढोकाळी हायलंड रस्त्याने जुना मुंबा आग्रा रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर दक्षिणेकडे कल्पतरु पॅरामाऊंट कुपन भितीने एमएससीबी सब स्टेशनच्या नाल्यापर्यंत आणि त्यानंतर दक्षिणेकडे नाल्याने रुस्तमजी गृहप्रकल्पापर्यंत.
  3. दक्षिण: रुस्तमजी कॉम्प्लेक्स समोरील नाल्यापासून पश्चिमेकडे कापूरबावडी जंक्शनपर्यंत
  4. पश्चिम कापूरबावडी जंक्शनपासून उत्तरेकडे घोडबंदर रोडने मानपाडा रोडपर्यंत.

4 (अ)

पक्षउमेदवारीविजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

4 (ब)

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

4 (अ)

पक्षउमेदवार विजयी
भाजप
कॉंग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत