राष्ट्रवादीला जिंकण्याची आशा असलेल्या 10 मतदारसंघात सद्यस्थिती काय आहे?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. कुणी उमेदवारांची चाचपणी करतंय, तर कुणी थेट प्रचारालाही लागलंय. राज्यातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अंतर्गत चाचपणी केली. या चाचपणीत राज्यातील 47 पैकी 10 जागांवर जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दहापैकी पाच […]

राष्ट्रवादीला जिंकण्याची आशा असलेल्या 10 मतदारसंघात सद्यस्थिती काय आहे?
Follow us on

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. कुणी उमेदवारांची चाचपणी करतंय, तर कुणी थेट प्रचारालाही लागलंय. राज्यातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अंतर्गत चाचपणी केली. या चाचपणीत राज्यातील 47 पैकी 10 जागांवर जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दहापैकी पाच मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार आहेत, तर इतर पाच मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.

‘या’ 10 जागांवर राष्ट्रवादी ‘प्रचंड आशावादी’ :

  1. बारामती
  2. कोल्हापूर
  3. सातारा
  4. माढा
  5. भंडारा-गोंदिया
  6. रायगड
  7. मावळ
  8. बुलडाणा
  9. शिरुर
  10. परभणी

राष्ट्रवादीला जिंकण्याची आशा असलेल्या 10 मतदारसंघात सद्यस्थिती काय आहे? वाचण्यासाठी खालील मतदारसंघनिहाय हेडलाईनवर क्लिक करा :

  1. बारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर
  2. कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!
  3. सातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!
  4. माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?
  5. भंडारा-गोंदिया लोकसभा : भाजपकडे तगड्या उमेदवाराची वाणवा
  6. रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?
  7. मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार
  8. बुलडाणा लोकसभा : शिवसेनेसमोर बालेकिल्ला राखण्याचं आव्हान
  9. शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?
  10. परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड