पुण्यात कोरोना रुग्णांचा 500 चा टप्पा पार, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

पुण्यातील वाढते कोरोना रुग्ण आणि वाढता कोरोना मृत्यूदर यामुळे आरोग्य यंत्रणा काळजीत आहे. यावर नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे (Pune Ward wise corona patient).

पुण्यात कोरोना रुग्णांचा 500 चा टप्पा पार, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 19, 2020 | 9:50 AM

पुणे : पुण्यातील वाढते कोरोना रुग्ण आणि वाढता कोरोना मृत्यूदर यामुळे आरोग्य यंत्रणा काळजीत आहे. यावर नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे (Pune Ward wise corona patient). मृत्यूदर कमी करण्यासाठी पुण्यात त्रिसुत्री कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत 544 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 50 जणांचा मृत्यू झाला आहे. भवानीपेठेत सर्वाधिक 140 रुग्णांची नोंद आहे. येथेच पुण्यातील सर्वाधिक 16 मृत्यू झाले आहेत. 544 रुग्णांपैकी 536 रुग्णांचा वार्डनिहाय घेतलेला हा आढावा.

536 कोरोनाबाधित रुग्णांची वार्डनिहाय आकडेवारी

1. येरवडा धानोरी – 52 2. नगर रोड वाघोली – 6 3. वानवडी रामटेकडी – 32 4. हडपसर मुंडवा – 23 5. पुण्याबाहेर – 27 6. कोंढवा येवलेवाडी – 5 7. बिबवेवाडी – 23 8. भवानी पेठ – 140 9. ढोले पाटील – 70 10. कसबा विश्रामबागवाडा – 65 11. शिवाजीनगर घोले रोड – 39 12. औंध बाणेर – 3 13. कोथरुड बावधन – 1 14. वारजे कर्वेनगर – 9 15. सिंहगड रोड – 9 16. धनकवडी सहकारनगर – 32

48 कोरोना मृतांचा आढावा

1. येरवडा धानोरी – 3 2. वानवडी रामटेकडी – 5 3. हडपसर मुंडवा – 3 4. आऊटसाईड पुणे – 2 5. कोंढवा येवलेवाडी – 1 6. बिबवेवाडी – 2 7. भवानी पेठ – 16 8. ढोले पाटील – 3 9. कसबा विश्रामबाग वाडा – 5 10. शिवाजीनगर भोले रोड – 4 11. औंध बाणेर – 1 12. वारजे कर्वेनगर 1 13. धनकवडी सहकार नगर – 2

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत (Mumbai Highest Corona Patient) आहे. राज्यात शनिवारी (18 एप्रिल) दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईत दिवसभरात तब्बल 184 रुग्ण वाढले आहेत. मुंबईतील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 648 वर पोहोचली  आहे. राज्यात (Mumbai Highest Corona Patient) दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील 184 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यात 78 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Corona : ‘हवं ते घ्या, मात्र पुण्यातील मृत्यूदर कमी करा’, अजित पवारांच्या महापालिकेला सूचना

LIVE: पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री

सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अभिनेता एजाज खानला अटक

Corona Update : यवतमाळला मोठा दिलासा, कोरोनाबाधित 10 पैकी 4 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

Pune Ward wise corona patient statistics

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.