Astrology: या तीन राशींच्या भाग्यात बनतोय अखंड साम्राज्य योग, धनलाभाने येतील सुखाचे दिवस

ऑक्टोबर महिन्यात शनी ग्रह मार्गी होत आहे. यामुळे तीन राशींच्या भाग्यात अखंड साम्राज्य योग तयार होत आहे.

Astrology: या तीन राशींच्या भाग्यात बनतोय अखंड साम्राज्य योग, धनलाभाने येतील सुखाचे दिवस
शनी मार्गी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 4:12 PM

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार (Shani Margi) प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेसाठी भ्रमण करतो. ग्रहांचे प्रतिगामी आणि मार्ग सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करतात. हा काळ काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ फलदायी असतो. ग्रह हे एका राशीतून दुसऱ्या राशीत सतत भ्रमण करत असतात. शनिदेव जुलैमध्ये मकर राशीत प्रतिगामी होते आणि आता ते ऑक्टोबरमध्ये मार्गी होणार आहेत (Shani Margi). शनिदेवही मार्गस्थ होऊन ‘अखंड साम्राज्य राजयोग’ घडवत आहेत. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण 3 राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे.

  1. मेष- या राशीसाठी शनी मार्गी शुभ फलदायी ठरेल. या राशीतून शनिदेव दहाव्या घरात असणार आहेत. या लोकांना पैशाच्या बाबतीत चांगला फायदा होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात देखील चांगला लाभ होईल. यासोबतच या काळात त्यांच्या कार्यशैलीतही सुधारणा होईल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांची प्रशंसा होऊ शकते. या राशीमध्ये अखंड साम्राज्य योग निर्माण होत आहे.
  2. मीन- शनिच्या मार्गी झाल्याने मीन राशीत अखंड राजयोग निर्माण होत आहे. या राशीतून शनिदेव 11व्या घरात असणार आहेत. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. या राशीच्या अभियंत्यांना हा मार्ग लाभदायक ठरेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच या राशीच्या लोकांचा पगार लवकरच वाढू शकतो. सरकारी कामात यश मिळू शकते.
  3. धनु- शनि मार्गी झाल्याने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीतून दुसऱ्या घरात जाणार आहेत. ज्याला ज्योतिषशास्त्रात पैसा आणि वाणीचे घर मानले जाते. या लोकांच्या घरातील गृहकलह थांबतील. शनि मार्गस्थ झाल्यानंतर विद्यार्थ्याला परीक्षेत यश मिळेल. तसेच, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नोकरी मिळेल. या राशीचे लोकं  परदेश प्रवासाची योजना बनवू शकतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.