AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशींमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग, धनलाभासह होणार सर्व मनोकामना पूर्ण

शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे उद्या लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. याचा तीन राशींना विशेष फायदा होणार आहे.

Astrology: 'या' राशींमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग, धनलाभासह होणार सर्व मनोकामना पूर्ण
लक्ष्मी नारायण योग Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 04, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई, योग किंवा राज योगाचे विविध प्रकार ज्योतिषशास्त्रात (Astrology) स्पष्ट केले आहेत. यासोबतच कोणत्या ग्रहांच्या संयोगाने कोणते योग बनतात हे देखील सांगण्यात आले आहे. की ते. उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी शुक्र धनु राशीत जाणार आहे. याशिवाय  दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 3 डिसेंबरला बुध ग्रहानेही याच राशीत प्रवेश केला होता. त्यामुळे बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग (Lakshmi Narayan Yoga) तयार होत आहे. या लक्ष्मी नारायण योगाचा 3 राशींना विशेष फायदा होणार आहे.  जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत.

सिंह

लक्ष्मी नारायण योग निर्माण होत असल्याने सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात त्यांना संतानसुख मिळेल आणि आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभेल. कुंडलीच्या पाचव्या घरात हा योग तयार झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. यासोबतच प्रेम प्रकरणातही यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाईल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनाही धनु राशीतील लक्ष्मी नारायण योगाचा विशेष लाभ होईल. हे संक्रमण या राशीच्या चौथ्या घरात म्हणजेच भौतिक सुख आणि मातेच्या स्थानात होत आहे. ज्यामुळे त्यांना या काळात भौतिक सुख मिळू शकते. तसेच, या काळात या राशीचे लोकं नवीन वाहन किंवा इतर चल-अचल मालमत्ता खरेदी करण्याची योजना करू शकतात. गुंतवणुकीसाठीही हा काळ उत्तम मानला जातो. तसेच, या काळात तुम्हाला आईच्या माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

धनु

धनु राशीतील लक्ष्मी नारायण योगामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. हा योग तयार झाल्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच धनु राशीच्या चढत्या घरामध्ये हा योग तयार झाल्यामुळे या काळात राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?