Astrology : या राशीच्या लोकांनी बांधू नये लाल धागा, काय आहे कारण?

हे तीन धागे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. मान्यतेनुसार लाल रंगाचा धागा शुभ मानला जातो. लाल धागा धारण करण्याचे फायदे लाल किताबात सांगितले आहेत.

Astrology : या राशीच्या लोकांनी बांधू नये लाल धागा, काय आहे कारण?
लाल धागाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 9:50 PM

मुंबई : सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेत लाल रंगाचा कलव (Benefits Of Kalawa)  बांधण्याची परंपरा आहे. हा धागा तीन धाग्यांनी बनवला जातो. हे तीन धागे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. मान्यतेनुसार लाल रंगाचा धागा शुभ मानला जातो. लाल धागा धारण करण्याचे फायदे लाल किताबात सांगितले आहेत. मात्र हा धागा प्रत्येकानेच बांधणे योग्य नाही.  कोणत्या राशीच्या लोकांनी लाल कलव धारण करू नये हे ज्योतिष शास्त्रातही सांगितले आहे.

लाल धागा घालण्याचे फायदे

  • हातात लाल रंगाचा कलव बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
  • तुम्हाला हनुमानजींचाही आशीर्वाद मिळतो.
  • मंगळाचा रंग लाल असतो, त्यामुळे लाल धागा बांधल्याने मंगळाची स्थिती मजबूत होते.
  • लाल धागा धारण केल्याने आर्थिक लाभ होतो.

कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा बांधावा

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मेष, सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल धागा बांधावा. या राशीच्या लोकांना लाल धागा बांधल्याने त्यांना वायू पुत्राचे आशीर्वाद मिळतात. मंगळ आणि सूर्य देवाला लाल रंग आवडतो. म्हणूनच लाल रंगाचा धागा त्यांच्यासाठी चांगला आहे कारण ते या राशींचे स्वामी आहेत.

या राशींच्या लोकांनी लाल धागा बांधणे टाळावे

ज्योतिषशास्त्रानुसार मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. कर्म देणाऱ्याला लाल रंग आवडत नाही. म्हणूनच शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण केले जातात. अशा परिस्थितीत या दोन राशीच्या लोकांनी लाल कलव घालू नये. त्याचबरोबर मीन राशीच्या लोकांनी लाल धागा घालू नये.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.