AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मकर राशीसह ‘या’ 6 राशींचे पुढचे 42 दिवस धोक्याचे, मंगळाचं वृषभ राशीतील संक्रमण ठरेल अत्यंत अशुभ

आपल्या राशीत पुढच्या काही दिवसांत काय होणार, हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांची असते. पण अनेकदा भविष्यवाणी समाधानकारक होत नसते. ग्रहांच्या बदलामुळे अनेक बदल होतात. ज्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तर मकर राशीसह 'या' 6 राशींचे पुढचे 42 दिवस धोक्याचे असू शकतील...

मकर राशीसह 'या' 6 राशींचे पुढचे 42 दिवस धोक्याचे, मंगळाचं वृषभ राशीतील संक्रमण ठरेल अत्यंत अशुभ
| Updated on: Jun 21, 2026 | 2:53 PM
Share

ग्रहांच्या गती, युती आणि दृष्टीतून काही महान योग तयार होतात, जे ज्योतिषशास्त्रानुसार फार महत्त्वाचे असतात. ग्रहांच्या स्थितीचा चांगला वाईट परिणाम राशींवर दिसून येतो. तर मंगळाचे वृषभ राशीतील संक्रमण राशींसाठी अशुभ ठरु शकतं. 12 राशींचं जीवन त्यांच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार पुढे जातं. त्यानुसार, आज मंगळ आपली राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करत आहे. मंगळाचं हे संक्रमण 2 ऑगस्टपर्यंत चालेल. यामुळे काही राशींसाठी अडचणी निर्माण होतील. प्रामुख्याने ३ राशींनी सावधगिरी बाळगावी. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो.

मकर : मंगळाचं वृषभ राशीतील संक्रमण अशुभ ठरु शकते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगली पाहिजे, याकाळात कोणावर डोळेबंद करुन विश्वात ठेऊ नका. घात करणारे आपले जवळचेच असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही मोठा निर्णय घेताना अनेकदा विचार करा. पत्नीचा आणि आई – वडिलांचा सल्ला नक्की घ्या.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय साधणे कठीण जाईल. अहंकार टाळा आणि बोलताना सावधगिरी बाळगा. काही गोष्टी स्वतःपर्यंत मर्यादित ठेवा. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे.

तूळ: मंगळाच्या गोचरामुळे तूळ राशीच्या लोकांना खूप तणाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात आणि कौटुंबिक जीवनातही काही समस्या येऊ शकतात. त्यामुळे संयम बाळगा आणि सर्व कामे विचारपूर्वक करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

इतर राशी: ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाच्या स्थितीतील या बदलाचा परिणाम सिंह, मकर, वृश्चिक, कुंभ या चारही राशींवर होईल. या राशींच्या लोकांनी आपल्या गुंतवणुकीकडे, वैयक्तिक संबंधांकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यात संयम बाळगा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा