AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 7 July 2022: ‘या’ राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे परत मिळतील

मेष- करिअरशी संबंधित सध्या सुरू असलेल्या समस्या आता दूर होताना दिसत आहेत, यामुळे मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला व्यवसायात काहीतरी नवीन आणि सर्जनशील करायचे असेल तर सध्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. वाद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. वृषभ- या राशीच्या लोकांच्या ऑफिसमध्ये अनेक लोकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. नवीन प्रयोग […]

Daily Horoscope 7 July 2022: 'या' राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे परत मिळतील
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 07, 2022 | 7:15 AM
Share
  1. मेष- करिअरशी संबंधित सध्या सुरू असलेल्या समस्या आता दूर होताना दिसत आहेत, यामुळे मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला व्यवसायात काहीतरी नवीन आणि सर्जनशील करायचे असेल तर सध्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. वाद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
  2. वृषभ- या राशीच्या लोकांच्या ऑफिसमध्ये अनेक लोकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. नवीन प्रयोग करत राहा. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबातील अडलेली कामं आज पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा.
  3. मिथुन-  या राशीच्या लोकांनी घाईघाईने कामं करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. दिवस चांगला आहे. कुटुंब आणि जोडीदाराची साथ मिळेल. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.
  4. कर्क- बॉसबद्दलची प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यावी. तुमचे मत व्यक्त करण्यात काही नुकसान नाही पण बॉसच्या विरोधात जाऊ नका. भूतकाळात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर बारीक नजर ठेवा, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहिल.
  5. सिंह- वाद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये वेळेत जा. अडकलेले पैसे मिळतील. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका. आरोग्याची काळजी घ्या.
  6. कन्या- आज वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर काळजीपूर्वक काम करा. छोट्या-छोट्या समस्यांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. आज नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल.
  7. तुळ- भूतकाळात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर बारीक नजर ठेवा, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहिल. तुमच्या मनात नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका, नेहमी सकारात्मक राहा.
  8. वृश्चिक- दिवस चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळतील. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खाण टाळा.
  9. धनु – नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी हयगय करू नये, त्यामुळे तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. कुटुंबातील वातावरण चांगलं राहिल. मित्र-कुटुंबाची मदत अडीअडचणीच्यावेळी होईल.
  10. मकर- गरजूंची मदत कराल, व्यवसाय सावधगिरीने करावा. कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर सह्या करायच्या असतील तर घाई करू नका. आधी त्याचे नियम व अटी वाचा. वेळेची किंमत ओळखा आज वेळ वाया घालवणं महागात पडू शकतं. कामासोबत आरोग्याची काळजी घ्या.
  11. कुंभ- या राशीच्या लोकांच्या कार्यालयात काही वाद असेल तर ते पुढे जाऊ देऊ नका, मात्र टीमसोबत प्रेम आणि सामंजस्याने काम करावे लागेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. छोट्या-छोट्या गोष्टींना महत्त्व देणं योग्य नाही, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायलाही शिका,  आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या.
  12. मीन – या राशीच्या लोकांना ऑफिसमधील वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे ते ऑफिसची कामे अधिक सहजतेने करू शकतील. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. ज्याचा ते खूप दिवसांपासून विचार करत होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली