AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशीच्या लोकांचे गृहकलह संपुष्टात येतील

मेष-    या राशीच्या व्यक्तींनी नोकरीत बदल करु नये. शिवाय आजच्या दिवशी गाडी काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील वृषभ- आजच्या दिवशी तुम्हाला नवीन वाहन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होईल. मिथुन- ज्येष्ठ व्यक्तींकडून आज आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंद राहील. स्वतःच्या घराबद्दल योजना आखाल. कर्क- . आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक […]

Astrology: 'या' राशीच्या लोकांचे गृहकलह संपुष्टात येतील
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 21, 2022 | 5:00 AM
Share
  1. मेष-    या राशीच्या व्यक्तींनी नोकरीत बदल करु नये. शिवाय आजच्या दिवशी गाडी काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील
  2. वृषभ- आजच्या दिवशी तुम्हाला नवीन वाहन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होईल.
  3. मिथुन- ज्येष्ठ व्यक्तींकडून आज आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंद राहील. स्वतःच्या घराबद्दल योजना आखाल.
  4. कर्क- . आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यांमध्ये आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडू नका.
  5. सिंह- आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. मित्रांची साथ मिळणार आहे.
  6. कन्या- या राशीच्या व्यक्तींनी संध्याकाळपर्यंत आपलं काम पूर्ण करावं. आजच्या दिवशी अचानक दुखापत होईल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.
  7. तूळ- या राशीच्या व्यक्तींनी आज नवीन घर आताच खरेदी करु नये. स्थावर मालमत्तेची चिंता सतावेल. कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
  8. वृश्चिक- या राशीच्या व्यक्तींचा विदेश प्रवासाचा योग टळू शकतो. नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
  9. धनु- मनाची चिंता संपेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. पैशांची उधळपट्टी टाळा.
  10. मकर- घरातील कलह संपुष्टात येईल. कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. जोडीदाराचा आदर करा.
  11. कुंभ- उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. दिवस आनंदात जाईल.
  12. मीन- ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकला. नातेसंबंधात गोडवा येईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?