AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना उधार दिलेले पैसे मिळतील परत, पण करावे लागेल ‘हे’ एक काम

महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. घरात आज कोणत्याही कामामध्ये वडिलांचा सल्ला घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

Astrology: 'या' राशीच्या लोकांना उधार दिलेले पैसे मिळतील परत, पण करावे लागेल 'हे' एक काम
आजचे राशिभविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 31, 2022 | 5:30 AM
Share
  1. मेष- आजच्या दिवशी नव्या व्यापारात गुंतवणूक करू नका. तसंच गाडी चालवताना काळजी घ्या. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
  2. वृषभ- या राशींच्या व्यक्तींना थोरल्या भावाकडून सहकार्य मिळेल. आजच्या दिवशी कुटुंबातील वाद मिटतील. प्रवास शक्यतो करू नका.
  3. मिथुन- आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचा योग आहेत. तसंच आज जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. धावपळ करावी लागेल.
  4. कर्क- नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार शक्यतो टाळा. तसंच आजच्या दिवशी पैसे कोणालाही उधार देऊ नका. मिक्स मिठाई दान करा.
  5. सिंह- आजच्या सायंकाळी घरी लवकर पोहोचा. उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.
  6. कन्या- या राशीच्या व्यक्तींना तगड्या पगाराची नोकरी मिळेल. अनपेक्षीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.
  7. तूळ- आजच्या दिवशी प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. मुलांकडून आनंदवार्ता मिळणार आहे. मित्राची समज काढावी लागेल.
  8. वृश्चिक- आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचे योग आहे. तसंच या राशीच्या व्यक्तींना प्रेमात यश मिळणार आहे. रागावर नियंत्रण मिळवावं लागेल.
  9. धनु- मनात एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती येईल. अपत्य प्राप्तीचे योग आहेत. दररोजच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता.
  10. मकर- महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. घरात आज कोणत्याही कामामध्ये वडिलांचा सल्ला घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
  11. कुंभ- आजच्या दिवशी तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. तुमच्याबद्दलची रहस्य कोणालाही सांगू नका. व्यापारात परिवर्तनाचे योग आहेत.
  12. मीन- या राशीच्या व्यक्तींचा मानसिक तणाव वाढेल. थोरामोठ्याचा सल्ला जरूर घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल