AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशिबवान लोकांच्या गालावर पडते खळी, असे असते त्यांचे भाग्य

समुद्रशास्त्रानुसार, डिंपल असलेले लोक त्यांच्या पार्टनरसाठी खूप भाग्यवान असतात. असे लोक आपल्या जोडीदारांना आदर आणि पूर्ण प्रेम देतात. असे लोक आयुष्यात कधीही आपल्या पार्टनरला फसवत नाहीत.

नशिबवान लोकांच्या गालावर पडते खळी, असे असते त्यांचे भाग्य
समुद्रशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 17, 2024 | 4:03 PM
Share

मुंबई : समुद्रशास्त्रानुसार (Samudrashastra), चेहऱ्यावर अनेक खुणा असतात ज्यांचा माणसाच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडतो. हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते, पण  समुद्रशास्त्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या गालावर खळी पडत असेल तर असे लोकं खुप भाग्यवान मानले जातात. वास्तविक, समुद्रशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्यांच्या गालावर खळी असते ते कोणालाही आपल्याकडे आकर्षित करण्यात अव्वल असतात. असे लोकं अत्यंत आकर्षक असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खळी असेल तर त्याचा कसा फायदा होतो हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

खळी असलेले लोक जोडीदारासाठी भाग्यवान असतात

समुद्रशास्त्रानुसार, खळी असलेले लोकं त्यांच्या पार्टनरसाठी खूप भाग्यवान असतात. असे लोकं आपल्या जोडीदारांना आदर आणि पूर्ण प्रेम देतात. असे लोकं आयुष्यात कधीही आपल्या पार्टनरला फसवत नाहीत.

त्यांच्या जीवनात शुक्राचा प्रभाव आहे

गालावर खळी असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्राचा प्रभाव असतो. वास्तविक त्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत राहते. त्यांच्या जीवनात शुक्राच्या प्रभावामुळे लोकांमध्ये आदर वाढतो आणि गर्दीत त्यांची ओळख वेगळी बनते.

पैशाच्या बाबतीत भाग्यवान आहात

अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते आणि ते इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. इतकंच नाही तर खळी असलेल्या मुलींचं कुठेतरी लग्न झालं तर त्यांना आर्थिक फायदाही होतो.

खळी असलेली मुले आणि मुली भाग्यवान असतात

वैवाहिक जीवनात एखादा मुलगा खळी असलेली मुलगी भेटला तर ती तिच्या पतीला खूप प्रिय असते. नवरा तिचं म्हणणं सगळं मान्य करायला तयार असतो. खळी असलेल्या मुलींच्या खेळकर स्वभावाने पती नेहमीच आनंदी असतात. तर खळी असलेले पुरुष आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ