खूप सोसलं आता नशिब सुसाट धावणार, बुधाच्या सरळ चालीने या राशींची लॉटरी, होणार मोठे बदल

जोतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. बुध ग्रहाला बुद्धी आणि व्यापाराचं देखील प्रतीक मानलं जातं.त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाचं स्थान महत्त्वाचं मानलं जात.

खूप सोसलं आता नशिब सुसाट धावणार, बुधाच्या सरळ चालीने या राशींची लॉटरी, होणार मोठे बदल
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 4:37 PM

जोतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. बुध ग्रहाला बुद्धी आणि व्यापाराचं देखील प्रतीक मानलं जातं.त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाचं स्थान महत्त्वाचं मानलं जात. बुध हा असा ग्रह आहे जो राशी परिवर्तनासोबतच त्याची चाल देखील बदलतो.बुध ग्रह लवकरच आपली चाल बदलणार असून, बुधाच्या सरळ चालीमुळे काही राशींच्या लोकांचं नशीब बदलणार आहे. ज्यामुळे या लोकांना नोकरी, व्यवसायात मोठं यश मिळणार असून, त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे.

बुध केव्हा मार्गी होणार?

वैदिक पंचांगानुसार बुध ग्रह 26 नोव्हेंबरपासून वक्री चाल चालत आहेत. त्यानंतर 16 डिसेंबरला एक वाजून 52 मिनिटांनी बुध वृच्श्रिक राशितून मार्गी होणार आहेत. या ग्रहस्थितीमुळे काही राशींच्या लोकांना मोठा फयदा होण्याची शक्यता आहे.त्यांच्या आयुष्यात मोठा बदल पहायला मिळू शकतो. नोकरी, व्यवसायात मोठं यश मिळणार असून, त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे.

या राशींना होणार फायदा

वृषभ रास: बुध वृश्चिक राशीतून मार्गी झाल्यानंतर याचा मोठा फयदा हा वृषभ राशींच्या लोकांना होणार आहे. ज्यांची रास वृषभ आहे, त्यांचे सर्व प्रश्न या काळात मार्गी लागण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून आडलेलं एखादं मोठं काम या काळात होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास – बुध मार्गी झाल्यानंतर त्याचा मिथुन राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.या काळात मिथुन राशींच्या लोकांना एखादी मोठी जबाबदारी मिळू शकतो.व्यवसायात चढ-उतार सुरू असताना देखील आर्थिक स्थिती स्थिर राहणार आहे. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

सिंह रास – बुध मार्गी झाल्यानंतर ज्यांची सिंह रास आहे, त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबात सुख समृद्धीचं वातावरण असणार आहे. जे नोकरीच्या शोधात आहेत,त्यांना नोकरीची चांगली संधी मिळू शकते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.