AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 1 May 2025 : आज तुमचं प्रमोशन पक्कं होणार…; कोणत्या राशीत गुडन्यूजचा धमाका?

Horoscope Today 1 May 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 1 May 2025 : आज तुमचं प्रमोशन पक्कं होणार...; कोणत्या राशीत गुडन्यूजचा धमाका?
Horoscope Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 01, 2025 | 7:27 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 1 May 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

नोकरीत मोठे बदल घडतील. काही व्यावसायिक लोक आपले कार्यक्षेत्र बदलू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. काही समस्या उद्भवतील. पण हिंमत सोडू नका. कायम सकारात्मक विचार करा.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज जोडीदारासोबत वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. कुठेतरी बाहेर फिरण्याचा बेत आखा. करिअरमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे. यामुळे कामाचा दबाव वाढू शकतो.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस आपल्या कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी चांगला आहे. दुपारनंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती आणि आर्थिक लाभ संभवतील. व्यावसायिकांनी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज अहंकार टाळा. इतरांच्या सूचनांनाही महत्त्व द्या. व्यवसायात वाढ होण्याची आणि चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि वित्त संबंधित बाबींसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)      

आजचा दिवस समाधानकारक असेल. आपल्या मेहनतीचे फळ म्हणून प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आज वरिष्ठांशी बोलताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण काही राजकीय षड्‍यंत्र सुरु असण्याची शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

काही अनपेक्षित घटनांमुळे कामाची गती मंदावू शकते. कामात अडचणी येऊ शकतात. आर्थिक स्थिती साधारण राहील. परंतु अचानक येणाऱ्या खर्चामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. चांगला नफा मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तेलकट पदार्थांपासून दूर राहा आणि मानसिक शांततेसाठी प्रयत्न करा.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये आज मतभेद होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. पण काही वेळांनी हा वाद निवळेल आणि तुम्हाला दिलासा मिळू शकतो. दिवसाची सुरुवात चांगली असली तरी, शेवट मध्यम राहील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. तणावापासून दूर राहा. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि प्रशंसा मिळेल. हा दिवस एखाद्या स्वप्नपूर्तीसारखा अनुभव देऊ शकतो.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

व्यवसायात आर्थिक अडचणी जाणवू शकतात. नुकसान होण्याची शक्यता आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच, त्वचा आणि आरोग्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज तणाव टाळण्यासाठी स्वतःची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि आर्थिक जीवन आज सामान्य राहील. आपले ध्येय साधण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

उद्याचा दिवस आत्मपरीक्षणासाठी आणि आध्यात्मिक विचारांसाठी चांगला आहे. काही नवीन संधी मिळू शकतात. पण सतर्क राहा. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजा समजून घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया