Numerology Today 18, November : निस्वार्थ प्रेम करण्याची उपजत कला, सौंदर्याने अक्षरश: वेड लावतात ,जाणून घ्या शुभ अंक 06 असणाऱ्या लोकांचे अंकशास्त्र काय सांगते

अंकशास्त्रात 06 या अंकाला विशेष महत्त्व आहे. या अंकाचा स्वामी शुक्र आहे. कोणत्याही महिन्यामध्ये 06, 15, 24 या तारखेला जन्म घेतलेल्या व्यक्तीचा शुभ अंक 06 असते. शुभ अंक 06 असणारे लोक त्यांच्या चंद्ररासख्या सुंदर तेजाने सर्वांना मोहीत करतात. जाणून घ्या कसे असतात हे लोक.

Numerology Today 18, November : निस्वार्थ प्रेम करण्याची उपजत कला, सौंदर्याने अक्षरश: वेड लावतात ,जाणून घ्या शुभ अंक 06 असणाऱ्या लोकांचे अंकशास्त्र काय सांगते
Numerology-Number-6
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 11:04 AM

मुंबई : अंकशास्त्रात 06 या अंकाला विशेष महत्त्व आहे. या अंकाचा स्वामी शुक्र आहे. कोणत्याही महिन्यामध्ये 06, 15, 24 या तारखेला जन्म घेतलेल्या व्यक्तीचा शुभ अंक 06 असते. शुभ अंक 06 असणारे लोक त्यांच्या चंद्रसारख्या सुंदर तेजाने सर्वांना मोहीत करतात. या क्रमांकाच्या लोकांमध्ये सर्वांना आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती असते. त्यामुळे या लोकांचा मित्र परिवार खुप मोठा असतो. या अंकाचे लोक त्यांच्या बोलण्याने आणि स्वभावने सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

शुभ अंक 06 खुप जिद्दी असतात

शुभ अंक 06 लोक त्यांच्या हेतूवर ठाम असतात . या व्यक्तींनी एखादी गोष्ट ठरवली की या अंकाच्या लोकांसाठी ते शेवचे असते. ते लोक खुप जिद्दी असतात. त्यांच्या याच स्वभावामुळे अनेकदा त्यांची अनेक कामे होतात.

विचार न करता प्रेम

प्रेमसंबंधाच्या बाबतीत बोलयचं झालं तर शुभ अंक 06 असणारे लोक खुपच प्रमाणीक असतात. ते कोणताही विचार न करता प्रेम करतात. प्रेमात ते कोणताही विचार करत नाही. प्रेमात पडल्यावर त्यांना जगाचा विसर पडतो. या अंकाचे लोक बहुतेकदा श्रीमंत आणि सुंदर लोकांमध्ये असतात.

भरपूर पैसे

शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे शुभ अंक 06 असणारे लोक श्रीमंत असतात. परिस्थिती कशीही असो, त्यांना नेहमीच राजेशाही जीवन जगायला आवडते. त्यांना एक रॉयल आयुष्य जगायला अवडते.

सौंदर्य आणि कला प्रेमी

या शुभ अंकाचे लोक सौंदर्यप्रेमी असतात . या क्रमांकाच्या लोकांना सर्व प्रकारच्या कलांमध्ये खूप रस असतो . लोकांच्या आदरातिथ्याने ते खूप समाधानी होतात.

या गोष्टी शुभ ठरतात

06 अंकासाठी शुभ रंग फिकट किंवा गडद निळा , गुलाबी किंवा लाल आहे . दुसरीकडे , मंगळवार , गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस खूप शुभ आहेत . अशा स्थितीत मूलांक 06 च्या लोकांनी कोणताही महत्त्वाचा निर्णय शुक्रवारीच घ्यावा . तसेच जीवनातील नेहमीच्या सुखसोयी देवी लक्ष्मीची आराधना करणे.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

यशाच्या शोधात आहात? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी आत्मसात करा

Vastu Tips | हातात पैसा टिकत नाहीय? वास्तुशास्त्रानुसार ही 5 झाडे घरात लावा पैसाच पैसा येईल

Shaadi Muhurat 2021 : लग्न, गृहप्रवेश, घर-गाडी खरेदीची योजना आखताय? जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरचे शुभ मुहुर्त

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.