AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | या राशीच्या व्यक्ती बोलतात मधाहून गोड, जिभेवर जणू खडीसाखरच

मीन राशीच्या व्यक्ती या यादीच्या शीर्षस्थानी आहे. तो तुम्हाला त्याच्या खऱ्या भावना कधीच समजू देणार नाही. प्रत्येक वेळी ते तुम्हाला फसवतील आणि तुम्हाला त्यांच्या कृत्रिम जगात घेऊन जातील, तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसेल. जेव्हा मीन राशीच्या व्यक्तीसोबत असाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम बुद्धिमत्तेचा वापर कराला लागेल आणि मीन तुम्हाला जे सांगतात त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मीन राशीच्या लोकांच्या गोड बोलण्यात गुंतू नका असा सल्ला दिला जातो.

Zodiac Signs | या राशीच्या व्यक्ती बोलतात मधाहून गोड, जिभेवर जणू खडीसाखरच
Zodiac Signs
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 12, 2021 | 2:52 PM
Share

मुंबई : “मी त्याच्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही”, असं म्हणत तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा विचार करताच तुमचा फोन वाजतो. हा त्याच व्यक्तीकडून येणारा कॉल असतो आणि आपण विरोध करु शकत नाही आणि तो कॉल घेतो. एक साधा ‘”हेलो, मला माफ कर. मी खरोखरच व्यस्त आहे”, असं समोरुन कोणी बोललं तर आपण सर्व विसरुन जातो.

हे तुमच्या बाबतीतही घडले आहे का? आणि तरीही, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला क्षमा करता? जर उत्तर होय असेल तर या गोष्टीची अधिक शक्यता आहे की ते मृदूभाषी आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या त्या राशीबाबत –

मीन

मीन राशीच्या व्यक्ती या यादीच्या शीर्षस्थानी आहे. तो तुम्हाला त्याच्या खऱ्या भावना कधीच समजू देणार नाही. प्रत्येक वेळी ते तुम्हाला फसवतील आणि तुम्हाला त्यांच्या कृत्रिम जगात घेऊन जातील, तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसेल.

जेव्हा मीन राशीच्या व्यक्तीसोबत असाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम बुद्धिमत्तेचा वापर कराला लागेल आणि मीन तुम्हाला जे सांगतात त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मीन राशीच्या लोकांच्या गोड बोलण्यात गुंतू नका असा सल्ला दिला जातो.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक काही वेळा चतुर असू शकतात. ते अनेकदा ग्रुपमधील सर्वात प्रामाणिक व्यक्ती असल्याचे भासवतात. जेव्हा त्यांच्या भावना आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न येतो तेव्हा ते चांगलीच फसवणूक करणारे असतात.

जेव्हा ते तुमच्यासोबत असतील तेव्हा ते सर्वात चांगले असतील. पण, गरज पडल्यावर तुम्हाला पाठीत चाकू मारण्यातही त्यांना हरकत नसेल आणि जर तुम्ही त्याचा सामना केला तर त्यांना एक चांगली प्रतिक्रिया मिळेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्ती नाटकी असतात. त्यांचे शब्द जादूसारखे वाटतात आणि कोणीही त्यांचा प्रतिकार करु शकत नाहीत. भलेही मग त्यांना हे माहित असेल ते खरे नाहीत.

जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कन्या राशीच्या माणसाबरोबर असाल, तर तुम्हाला त्यांच्यावर रागावण्याचा संघर्ष कळेल. कन्या राशीच्या माणसावर विश्वास ठेवणे अनेकदा कठीण असते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या राशीच्या व्यक्ती कधीही विश्वासघात सहन करु शकत नाहीत

Zodiac Signs | या 5 राशीच्या लोकांना नातेसंबंध तोडायला वेळ लागत नाही

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ