AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | जोडीदारासोबतच पक्के मित्र असतात या राशीच्या व्यक्ती, ठरतात सर्वोत्तम जोडपे

प्रत्येकाला त्याच्या जोडीदाराने त्याला समजून घ्यावे आणि पाठिंबा द्यावा असे वाटते. परंतु सर्व जोडप्यांमध्ये असे नाते निर्माण होऊ शकत नाही, कारण पती-पत्नीमध्ये चांगले संबंध हे त्यांच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, काही राशींमध्ये खूप चांगले संबंध आहे आणि जर ते एकमेकांचे जोडीदार बनले तर ते जोडपे कमी आणि मित्र अधिक असतील.

Zodiac Signs | जोडीदारासोबतच पक्के मित्र असतात या राशीच्या व्यक्ती, ठरतात सर्वोत्तम जोडपे
Zodiac Couple Love Birds
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 04, 2021 | 1:16 PM
Share

मुंबई : प्रत्येकाला त्याच्या जोडीदाराने त्याला समजून घ्यावे आणि पाठिंबा द्यावा असे वाटते. परंतु सर्व जोडप्यांमध्ये असे नाते निर्माण होऊ शकत नाही, कारण पती-पत्नीमध्ये चांगले संबंध हे त्यांच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, काही राशींमध्ये खूप चांगले संबंध आहे आणि जर ते एकमेकांचे जोडीदार बनले तर ते जोडपे कमी आणि मित्र अधिक असतील. दुसरीकडे, काही राशी चिन्हांचं अजिबात एकमेकांशी जुळत नाही, जर अशा राशीच्या लोकांचे लग्न झाले, तर दररोज त्यांच्यामध्ये काही समस्या सुरु राहतात. येथे जाणून घ्या त्या राशींबद्दल जे एकमेकांना चांगले समजतात आणि सर्वोत्तम जोडप्याचे उदाहरण बनतात –

सिंह आणि वृषभ

जरी सिंह आणि वृषभ स्वभावाने एकमेकांपासून खूप भिन्न असले तरीही परंतु जेव्हा हे लोक जोडपे बनतात तेव्हा ते एकमेकांना खूप समजून घेतात. त्यांचे वेगळे असणे ही त्यांची शक्ती बनते. दोघेही एकमेकांशी अत्यंत निष्ठावंत आहेत. त्यांना त्यांच्या जोडीदाराची कंपनी खूप आवडते आणि ते एकमेकांचे मन अगदी सहज समजून घेतात.

कुंभ आणि मिथुन

कुंभ आणि मिथुन राशीचे लोक चांगले जोडपे बनून लोकांना प्रेरणा देतात. हे दोघे खरोखरच एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेतात. त्यांना एकत्र राहणे, प्रवास करणे आणि खाणे-पिणे आवडते. दोघेही त्यांच्या वेगळ्या विचार करण्याची क्षमता आणि स्वभावाच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. जरी हे लोक जीवनाबद्दल खूप गंभीर असले, तरीही ते त्यांच्या नातेसंबंधात अधिक चांगला बॉण्ड बणवण्यासाठी आणि त्यांच्यासह इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी बर्‍याच मजेदार गोष्टी देखील करतात.

मकर आणि कन्या

या राशींमध्ये बरेच साम्य आहे, परंतु यामुळे ते अहंकार कधीही मधे येऊ देत नाहीत. या दोन राशी पूर्णपणे एकमेकांना समर्पित आहेत. ते त्यांच्या नात्यात एकमेकांच्या सन्मानाची पूर्ण काळजी घेतात आणि प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टी एकमेकांशी शेअर करतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती जोखीम घेताना कधीही मागेपुढे पाहात नाही, नेहमी आव्हानांसाठी असतात तयार

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती असतात सर्वात विश्वासार्ह, तुमचे गुपित कधीही कोणापुढे उघड करणार नाहीत

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?