AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Gochar 2023: वर्षाच्या सुरुवातीपासूनच या राशींवर राहणार शनिदेवाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी त्याला अडीच वर्षे लागतात.

Shani Gochar 2023: वर्षाच्या सुरुवातीपासूनच या राशींवर राहणार शनिदेवाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण
शनिदेव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 11, 2022 | 6:27 PM
Share

मुंबई, शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्याय देवता म्हटले जाते. शनिदेव (Shanidev) माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देतात. तसेच एखाद्याच्या पत्रिकेत शनिदोष (Shaniosh) असल्यास त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोकं विविध उपाय करतात. जेव्हा जेव्हा शनिदेव आपली राशी बदलतात किंवा संक्रमण करतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. यामुळे काही राशींची अडीचकी आणि साडेसतीपासून (Shani Sadesati) सुटका होते. त्याचबरोबर काही लोकांच्या कुंडलीची सुरुवात शनि दोषाने होते. शनी लवकरच आपली राशी बदलणार आहे. यामुळे काही राशी आहेत, ज्यांचा खूप फायदा होणार आहे.

कुंभ राशीत होणार संक्रमण

सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी त्यांना अडीच वर्षे लागतात. त्याच वेळी, एक राशी पूर्ण करण्यासाठी 30 वर्षे लागतात. त्यामुळे प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात शनीच्या धैय्या आणि साडेसतीच्या पराभवाचा सामना करावा लागतो. शनिदेव सध्या मकर राशीत भ्रमण करत आहेत. ते पुढील वर्षी 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्याच्या या राशीच्या बदलाचा सर्व राशींवर चांगला आणि वाईट परिणाम होणार आहे.

या राशींची साडेसाती संपणार

शनि 17 जानेवारी 2023 रोजी रात्री 08:02 वाजता मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील. या संक्रमणामुळे मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे धनु राशीच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होईल. त्यामुळे या तीन राशींना येणारे वर्ष हे सुखदायक ठरणार आहे.

या राशींसाठी अडीचकी आणि साडेसती सुरू होतील

शनीच्या राशी बदलाने मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचे पहिला चरण सुरू होईल. यासोबतच मकर आणि कुंभ राशीवर साडेसाती राहील. याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीवर अडीचकी सुरुवात होईल. या राशीच्या लोकांना या काळात खूप काळजी घ्यावी लागेल. शनीच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी शनिवारी शनिशी संबंधित उपाय अवश्य करावेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान