Mahakumbh: महाकुभांच्या मुहूर्तावर 144 वर्षानंतर बनतोय अतिशय दुर्मिळ योग; या 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, सोन्याचे दिवस येणार

प्रयागराजमध्ये सुरू होणारा महाकुंभ मेळावा 2025 हा अनेक अर्थाने खास आहे. कारण यावेळी तब्बल 144 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्लभ योग बनत आहे.

Mahakumbh: महाकुभांच्या मुहूर्तावर 144 वर्षानंतर बनतोय अतिशय दुर्मिळ योग; या 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, सोन्याचे दिवस येणार
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 10:56 PM

प्रयागराजमध्ये सुरू होणारा महाकुंभ मेळावा 2025 हा अनेक अर्थाने खास आहे. कारण यावेळी तब्बल 144 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्लभ योग बनत आहे. हा महाकुंभ मेळावा यासाठी खास आहे कारण या मुर्हूतावर सूर्य,चंद्र, शनि आणि बुध या ग्रहांची शुभ स्थिती बनत आहे.असं म्हटलं जातं की हा शुभ योग समुद्र मंथनाच्या वेळी तयार झाला होता. यासोबतच महाकुंभासोबत, पोर्णिमा, रवी योग आणि भद्रवास योगाची देखील निर्मिती होणार आहे.

144 वर्षांनंतर निर्माण झालेल्या या दुर्मिळ योगाचा प्रभाव हा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा पडणार आहे.ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींवर या योगाचा खूपच शुभ प्रभाव पडणार आहे. तयार होत असलेल्या या योगामुळे त्यांच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे. महाकुंभाच्या मुहूर्तावर तीन राशींचा गोल्डन टाइम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत,जाणून घेऊयात या तीन राशींबद्दल

मेष राशी – मेष राशींच्या लोकांसाठी कुंभ स्नानाचा हा योग खूपच शुभ राहणार आहे. या काळात ग्रहांची जी स्थिती बनत आहे, त्यामुळे या राशींच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं योग्य ते फळ मिळणार आहे.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. नोकरीत देखील प्रमोशनचा योग बनत आहे.

सिंह राशी- सिंह राशीला देखील हा कुंभमेळ्याचा शुभ योग खूप फायद्याचा ठरणार आहे. नवीन संधी मिळू शकतात. मानसिक समाधान मिळेल. सिंह राशी वाल्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळेल.धार्मिक कार्याकडे तुमचा ओढा राहिल. खूर दिवसांपासून अडलेलं एखादं काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मकर राशी – मकर राशीसाठी सुद्धा हा एक दुर्मिळ योग आहे. नातेसंबंधातील कटूता दूर होऊन नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल.आर्थिक स्थिती मजबूत होणार असून, अकस्मात धन प्राप्तीचा योग निर्माण होत आहे. तसेच नोकरीमध्ये देखील नवीन संधी उपलब्ध होणार असून, व्यावसायात देखील फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होण्याची शक्यता अधिक आहे. अशा प्रकारे कुंभमेळ्याचा हा योग सिंह, मकर आणि मेष राशीसाठी फायद्याचा ठरणार आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.