AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू धर्मात खरचं 33 कोटी देवी देवता आहेत का? हा आहे खरा आकडा

लोकांमध्ये अनेक प्रकारचे समज-गैरसमज आहेत, असाच एक विषय आहे हिंदू धर्मातील देवी-देवतांची संख्यांची. हिंदू धर्मात 33 कोटी (33 Koti God) देवी-देवता असल्याचे सांगितले जाते.

हिंदू धर्मात खरचं 33 कोटी देवी देवता आहेत का? हा आहे खरा आकडा
हिंदू देवी देवताImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 25, 2023 | 5:47 PM
Share

मुंबई : हिंदू धर्माला पौराणिक कथा आणि रहस्यांचे भांडार म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण हिंदू धर्माशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही उलगडलेल्या नाहीत, त्यावर संशोधनही सुरू आहे. याशिवाय लोकांमध्ये अनेक प्रकारचे समज-गैरसमज आहेत, असाच एक विषय आहे हिंदू धर्मातील देवी-देवतांची संख्यांची. हिंदू धर्मात 33 कोटी (33 Koti God) देवी-देवता असल्याचे सांगितले जाते. यामागचे कारण असे की लोकं कोटी या शब्दाचा शाब्दिक अर्थ घेतात. मात्र खरंच देवांची संख्या इतकी आहे का?

३३ कोटी नाही तर 33 प्रकारचे आहेत देव

शास्त्रात 33 कोटी नसून 33 कोटि देवतांचा उल्लेख आहे. कोटि या शब्दाचा अर्थ प्रकार म्हणजे हिंदूंचे 33 प्रकारचे देव आहेत. कोटि हा शब्दच बोलचालीच्या भाषेत करोड असा बदलला. त्यामुळे एकूण 33 कोटी देवता आहेत, अशी समजूत रूढ झाली. हिंदू धर्मात 33 कोटी देवता आहेत की 33 प्रकारचे देवता आहेत, या मुद्द्यावर बऱ्याच जणांचे मतभेद आहेत. या विषयावर अनेक अभ्यासक आणि तज्ज्ञांनी मतं व्यक्त केली असली तरी अजूनही लोकांमध्ये या विषयाबद्दल संभ्रम आहे. वास्तविक, या गोंधळामागील कारण म्हणजे कोटी या शब्दाचा अर्थ समजण्यात लोकांच्या चुका होतात.

33 कोटि देवतांमध्ये कोणाचा समावेश आहे?

33 कोटि देवतांमध्ये आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे. काही धर्मग्रंथांमध्ये 33 कोटी देवतांमध्ये इंद्र आणि प्रजापती यांच्याऐवजी दोन अश्विनीकुमारांचा समावेश करण्यात आला आहे.

  • ही आहेत आठ वसुंची नावे – 1. आप 1. ध्रुव 3. सोम 4. धर 5. अनिल 6. गुद 7. प्रत्युष 8. प्रभाष
  • ही अकरा रुद्रांची नावे आहेत- 1. मनु 2. मनु 3. शिव 4. महत 5. ऋतुध्वज 6. महीनस 7. उमतेरस 8. काल 9. वामदेव 10. भव 11. धृतध्वज
  • ही बारा आदित्यांची नावे आहेत- 1. अंशुमन 2. आर्यमन 3. इंद्र 4. त्वष्ट 5. धातू 6. पर्जन्य 7. पुषा 8. भाग 9. मित्र 10. वरुण 11. वैवस्वत 12. विष्णू

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.